अकोट (प्रतिनिधि): अकोट तालुक्यातील मक्रमपुंर येथे अमोल अशोक सोनोने यांच्या कडे शेतमजुर असलेले यांच्या वासुदेव महादेव डोगंरे वय ५६ हे सोनोने यांच्या घरावरील माकडे हाकलन्यासाठी लोखंडी बार घेऊन गेले असता लोखंडी बार घराजवळुन जाणाऱ्या विद्युत ताराना स्पर्श झाल्याने विजेचा झटक्याने घरावरुन फेकल्या गेले त्यामुळे डोक्याला जबर मार लागल्या जख्मी अवस्थेत अकोट येथील गा्मिण रुग्णालयात आणले असता वासुदेव महादेव डोगरे याना मुर्त घोषीत करण्यात आले असुन अकोट ग्रामीण पोलीसानी अकास्मीक मुत्युची नोद केली आहे.
अधिक वाचा : अकोट येथील सहकारी पतसंस्था खातेदारांना ५ लाखाने फसविनारा फरार आरोपी अखेर गजाआड
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola