अकोट (प्रतिनिधि) – अकोला वनविभाग अकोला तर्फे आयोजीत वन्यजीव सप्ताह दरम्यान अकोट तालुक्यातील अकोलखेड येथे श्री नेहरु विद्यालय मधे वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. वन्यजीवाचे महंत्व सागंताना वन्यजीव बद्यल सुपर्ण माहीती देण्यात आली वन्यजीवाचे संरक्षण, वन्यजीव व मानव यांच्यातला होणारा सघंर्ष, त्यावर उपाय योजना,कशा कराव्या त्याबद्यल विद्यार्थीना मार्गदर्शन करण्यात आले त्यामधे पर्यावरणाबद्यल माहीती,वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी विषारी बिन विषारी सापाची ओळख पटवुन देत वन्यप्राणीचे वास्तव व सुरक्षा का करणे आवश्यक का आहे याबद्यल विद्यार्थीना महत्व पटवुन दिले.
यावेळी मुख्याध्यापक श्री वा प. लोखंडे, वनविभागाचे वनपाल श्री ए,एन बावणे,वन्यजीव रक्षक बाळ काळणे डी. सुरजसे, राऊत मँडम, महादेव भेले, विकास मोरे दिपक मेतरे, मगेंश कोरडे सह श्री नेहरु विद्यालयाचे शिक्षकसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola