• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

रागाच्या भरात मुलाने केली आईची हत्या

Team OurAkola by Team OurAkola
June 6, 2020
in गुन्हा, राज्य
Reading Time: 1 min read
78 1
0
Crime
11
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : मुंबईच्या ओशिवरा परिसरात एका नामवंत फॅशन डिझायनरची तिच्या मुलाने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुनिता सिंह (45) असे हत्या झालेल्या फॅशन डिझायनरचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी मुलगा लक्ष्य याला आशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. पार्टीनंतर मॉडेल असलेल्या मुलाने नशेच्या धुंदीत आईला जबर मारहाण करून तिला बाथरूममध्ये कोंडून ठेवले होते. मात्र सकाळी जेव्हा बाथरुम उघडल्यावर तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले.

बुधवारी रात्री मुंबईतल्या पॉश अशा लोखंडवालामधील क्रॉस गेट इमारतीच्या ए विंगमधील 301 नंबरच्या फ्लॅटमध्ये सुनिता, तिचा मुलगा लक्ष्य, मुलाची प्रेयसी आणि लक्ष्यचा मित्र निखिल मध्यरात्रीपर्यंत पार्टी करत होते. पार्टीनंतर दारूच्या नशेत आई आणि मुलामध्ये काही कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. नशेत धुंद असलेल्या लक्ष्यने आईला जबर मारहाण केली आणि नंतर बाथरूममध्ये ढकलून दार बंद कले. जोरदार धक्का दिल्याने बाथरूमधील नळावर सुनीताचं डोकं आपटल्याने तिला जबर मार बसला होता. मात्र ही गोष्ट कळण्याआधीच लक्ष्यने बाथरूमचा दरवाजा बंद केला होता. त्यामुळे सुनिताचा बाथरूमध्येच मृत्यू झाला.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

दरम्यान, सकाळी शुद्धीवर आल्यानंतर जेव्हा तो बाथरूमध्ये गेला तेव्हा आईचा मृतदेह बघून तो हादरून गेला. त्याने अँबुलन्स बोलावली पण अँबुलन्सवाल्यांनी मृतदेह घेऊन जाण्यास नकार दिला आणि हा सर्व प्रकार पोलिसांना कळवण्यात आला. पोलिसांन सुनिता सिंह यांचा मुलगा आणि त्याची प्रेयसी यांच्यावर संशय आला. त्याने पोलीस तपासात सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र, पोलिसांनी हिसका दाखवल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला.

अधिक वाचा : महाराष्ट्रात सैराट! आई वडिलांकडूनच मुलीची हत्या

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या अकोला महानगर अध्यक्ष पदी भूषण ताले पाटील यांची निवड

Next Post

टेबल टेनिस प्रशिक्षकाकडुन अल्पवयीन मुलीचा विनयभंग

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
टेबल टेनिस प्रशिक्षकाकडुन अल्पवयीन मुलीचा विनयभंग

टेबल टेनिस प्रशिक्षकाकडुन अल्पवयीन मुलीचा विनयभंग

हुल्लरपणा करणाऱ्या दोन युवकांना ठाणेदार देवरे यांनी दिला चोप

हुल्लरपणा करणाऱ्या दोन युवकांना ठाणेदार देवरे यांनी दिला चोप

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.