• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

महाराष्ट्रात सैराट! आई वडिलांकडूनच मुलीची हत्या

Team OurAkola by Team OurAkola
June 8, 2020
in राज्य, गुन्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
महाराष्ट्रात सैराट! आई वडिलांकडूनच मुलीची हत्या
11
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

सोलापुर : सोलापुरातील मंगळवेढा तालुक्यात ऑनर किलिंगची खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रेमविवाह केलेल्या मुलीची आई-वडिलांनीच हत्या केली. बी.ए.एम.एस.चे शिक्षण घेणार्‍या २२ वर्षीय मुलीने सालगड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केला होता. यामुळे घरचे संतापले होते. रागाच्या भरात वडील व सावत्र आई यांनी मुलीची हत्या करून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. हत्या आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी वडिल विठ्ठल धोंडीबा बिराजदार व सावत्र आई श्रीदेवी विठ्ठल बिराजदार यांच्याविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना रात्री उशिरा अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील मृत अनुराधा विठ्ठल बिराजदार (वय २२ वर्षे) हिने सालगड्याच्या मुलाशी प्रेमविवाह केला होता. अनुराधा ही कर्नाटकातील सिंदगी येथे बी.ए.एम.एस.चे शिक्षण घेत होती. तेथे जावून त्या मुलाने प्रेमविवाह केला. प्रेमविवाहाचे वृत्त आरोपी वडील विठ्ठल बिराजदार याला समजल्यानंतर तो सिंदगी येथे गेलाा आणि अनुराधा हिला घेऊन परत आला. दि.२ ऑक्टोबर रोजी पहाटे १.३० वा. बोराळे येथील फिर्यादी बाळासाहेब म्हमाणे यांच्याकडे सोडून गेला. प्रेमविवाहाच्या बदनामीमुळे विठ्ठल बिरादार संतापला होता.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

सालगड्याच्या मुलाबरोबर लग्‍न करून मुलीने माझी बदनामी केली, आता तिला सोडणार नाही, असे सांगून बिरादार बोराळेतून निघून गेला. गुरुवारी दुपारी १.३० वा.च्या दरम्यान बिरादार पुन्‍हा बोराळे येथे आला. अनुराधाची तोंडी परीक्षा राहिली आहे, तिला घेवून जातो असे सांगून तिला इनोव्हा गाडीतून घेवून गेला व शुक्रवारी सलगर येथे अनुराधा हिला दोघा पती-पत्नींनी ठार मारून शेतातच पहाटे ४ वा. अंत्यविधी उरकला.

मृत अनुराधा हिने मृत्युपूर्वी दोन चिठ्या लिहून ठेवल्या होत्या. त्यामध्ये वडील व सावत्र आई यांच्यापासून माझ्या जीविताला धोका आहे, ते मला मानसिक त्रास देतात, मला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत हे माझ्या लक्षात आले असून माझा मृत्यू झाल्यास त्यांना जबाबदार धरण्यात यावे, असे चिठ्ठीत नमुद करण्यात आल्याचे दिलेल्या फिर्यादीत बाळासाहेब म्हमाणे यांनी म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव मारकड करीत आहेत. दरम्यान, पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दत्तात्रय तोंडले व पो.कॉ.संजय गुटाळ यांनी दोन्ही आरोपींना सलगर येथून कसोशिने ताब्यात घेतले.

अधिक वाचा : टोळीने गुन्हे करणारे १४ जन जिल्ह्यातून तडीपार

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

जगभरातील गुन्हेगारांना शोधणारे इंटरपोलचे प्रमुख बेपत्ता, फ्रान्सवरून चीनला जात होते

Next Post

प्राध्यापकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
अकोला

प्राध्यापकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या अकोला महानगर अध्यक्ष पदी भूषण ताले पाटील यांची निवड

महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या अकोला महानगर अध्यक्ष पदी भूषण ताले पाटील यांची निवड

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.