• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 23, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

पेट्रोल पाठोपाठ डिझेलही चार रुपयांनी स्वस्त होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Team OurAkola by Team OurAkola
June 6, 2020
in राज्य
Reading Time: 1 min read
78 1
0
देवेंद्र फडणवीस
11
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्णयामुळे राज्यात पेट्रोल प्रति लिटर पाच रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता डिझेलचे दरही आणखी कमी होण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारने पेट्रोलवरील कर कमी करताना डिझेलच्या कराला हात लावला नव्हता. त्यामुळे राज्यात पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल फक्त अडीच रुपयांनी स्वस्त झाले होते. याउलट गुजरातसह अनेक राज्यांनी डिझेलही स्वस्त केले. यावरुन काँग्रेससह विरोधकांनी फडणवीस सरकारवर तुफान टीका केली होती. कदाचित याचीच दखल घेत सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. डिझेलही प्रतिलिटर आणखी दीड रुपयांनी स्वस्त करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचे फडणवीस म्हणाले.

‘इंधनांच्या दराबाबत सरकार काहीच करु शकत नाही’, हा पवित्रा धारण केलेल्या केंद्र सरकारने गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलवरील करआकारणीत कपात केली. इंधनावर आकारले जाणारे केंद्रीय उत्पादन शुल्क कमी करण्यात आले असून प्रति लिटर दीड रुपयांचा केंद्र सरकार तर एक रुपयांचा बोजा तेल कंपन्या उचलणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते. त्यापाठोपाठ राज्य सरकारनेही करात कपात केल्याने राज्यातील पेट्रोलचे दर एकूण पाच रुपयांनी कमी झाले. मात्र, राज्य सरकारने डिझेलवरील करात कोणतीही कपात केली नव्हती. त्यामुळे राज्यात डिझेलचे दर प्रतिलिटर अडीच रुपयांनीच कमी झाले होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी नाशिकमध्ये आहेत.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी डिझेलच्या दरातही कपात करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेऊन पेट्रोल व डिझेलचे दर अडीच रुपयांनी कमी केले. यापाठोपाठ राज्य सरकारनेही पेट्रोलवरील करात कपात केली. त्यामुळे राज्यात पेट्रोल एकूण पाच रुपयांनी स्वस्त झाले. आता डिझेलचे दरही आणखी दीड रुपयांनी कमी करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकार मिळून एकूण चार रुपयांनी स्वस्त होईल. रात्रीपर्यंत यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. इंधनावरील कपात केल्याने राज्य सरकारला आर्थिक तोटा सहन करावा लागेल. पण इंधनाचे दर पाहता जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य सरकार करावर पाणी सोडण्यास तयार असल्याचे त्यांनी नमूद केले.

अधिक वाचा : महाराष्ट्रात पेट्रोल पाच रूपयांनी स्वस्त!

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

पातूर तालुक्यात युवकाचे अपहरणनाट्य? पोलिसांनी केला गुन्हा दाखल अपहृत युवक आणि अपहरणकर्ताही पोलिसांच्या ताब्यात

Next Post

पुणे : लोखंडी होर्डिंग कोसळून तीन ठार, आठ जखमी

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
पुणे

पुणे : लोखंडी होर्डिंग कोसळून तीन ठार, आठ जखमी

शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश नकोच, हिंदुत्ववादी संघटनेची कोर्टात धाव

शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश नकोच, हिंदुत्ववादी संघटनेची कोर्टात धाव

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - ourakola@gmail.com

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.