तेल्हारा : तेल्हारा येथिल गोपाळराव खेडकर महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतिने अर्थशास्त्र मंडळीची स्थापना करण्यात आली त्या निमीत्ताने महाविद्यालयाचे वतिने बेरोजगार आणि रोजगार भिमुख शिक्षण या विषयावर अकोला येथिल सिताबाई महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डाँ. प्रसन्नजित गवई सर याचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्यानी आपल्या व्याख्यानामध्ये महाविद्यालयीन मुलानी शिक्षणासोबतच शेतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे कारण विवीध क्षेत्रांत विध्यार्थ्याची सख्या वाढता वोघ पाहता विद्यार्थ्यांनी व्यवसायीक शिक्षण सोबत पारपारीक शिक्षण घेणे आवश्यक आहे त्याच्या सोबत शेतीची कास दरणे आवश्यक आहे प्रत्येक मुलानी अभिमाने शेती केली आहे आज देशाच्या लोकसंख्येचा विचार करता आजच्या युवकानी व्यवसायीक शिक्षणाकरिता आपली माणशीता बनवावी यावेळी त्यानी आपल्या भाषणात सागितले आहे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाळराव खेडकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डाँ .केदार सर हे होते तर उदघाटक डाँ. प्रसन्नजित गवई सर .अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डाँ .ननावरे सर . प्रा .सजय हिवराळे सामाजिक कार्यकर्ता आदी उपस्थित होते ह्यासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्तविक डाँ ननावरे सर तर संचालन कुदंन परघमोर यानी केले.
अधिक वाचा : गाडेगाव येथे युवक काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी जयंती साजरी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola