अकोला(प्रतिनिधी)- आज दि.03 ऑक्टोबर रोजी स्थानिक कौलखेड येथील “श्रीराम प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालय” येथे SWAS टीमची कार्यशाळा संपन्न झाली.
कार्यशाळेमध्ये उपस्थितांना पो.कॉ.विशाल मोरे ह्यांनी “Good Touch Bad Touch (GT BT), छेडखाणी प्रतिबंध उपाययोजना, महिलांविषयक कायदे, सायबर क्राईम, ट्राफिक नियम, चारित्र्य पडताळणी चे महत्व, akola अँप, महत्वाची हेल्पलाईन क्रमांक इत्यादी बाबत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या प्रश्न समस्यांचे निराकरण केले.
कार्यशाळेला विद्यार्थी, शिक्षकवृंद, शिक्षकेतरवृंद, आजच्या कार्यशाळेच्या आयोजिका तसेच SWAS टीम सदस्या सविताताई शेळके, सौ.उज्वलताई पुंडकर, कु.राजकन्या चोरपगार तसेच पो. कॉ. गोपाल मुकुंदे ह्यांची उपस्थिती होती.
( आपल्या गावात परिसरात swas ची कार्यशाळा घेण्याकरिता संपर्क-Swas (soldier for women and safety) अकोला पोलीस किंवा दामिनी चिड़ीमार विरोधी पथक अकोला पोलीस पो. कॉ .गोपाल मुकुंदे, पो.कॉ.विशाल मोरे).
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola