• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home तंत्रज्ञान

१८१ रुपयांच्या प्लानमध्ये एअरटेल देत आहे रोज ३ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

Team OurAkola by Team OurAkola
May 19, 2020
in तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
79 0
0
एअरटेल
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : एअरटेल या मोबाईल सेवा पुरवठादार कंपनीने रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी ग्राहकांना पुन्हा आपल्याकडे वळविण्यासाठी धमाकेदार ऑफर देऊ केली आहे. केवळ १८१ रुपयांत रोज ३ जीबी डेटा मिळणार असून कॉलिंगही अनलिमिटेड करण्यात आले आहे. टेलिकॉम टॉकनुसार एअरटेलच्या प्रीपेड ग्राहकांना १८१ रुपयांत प्रत्येक दिवशी ३ जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा मिळणार आहे. शियाव १०० एसएमएसही मोफत असणार आहे. या पॅकची व्हॅलिडीटी १४ दिवसांची असणार आहे. म्हणजेच एकूण ४२ जीबी डेटा मिळेल. यानुसार प्रती जीबी साठी केवळ ४.३ रुपये मोजावे लागणार आहेत. तर व्हॉईस कॉलसाठी कोणतेही बंधन नाही. हे पॅक काही ठराविक सर्कलसाठी वैध राहणार आहेत. सध्या तीन जीबी एवढ्या कमी किंमतीत देणारे कोणत्याही कंपनीचे रिचार्ज नसल्यामुळे जिओच्या १९८ रुपयांच्या पॅकला टक्कर मिळणार आहे.

अधिक वाचा : वोडाफोन देणार ४ महिन्यांसाठी फ्री इंटरनेट

हेही वाचा

महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक ६४ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची 100 फुटाने कमी केली : आनंदराज आंबेडकर यांचा आरोप

Next Post

अकोला पोलीस तर्फे कौलखेड येथील श्रीराम विद्यालय येथे SWAS टीमची कार्यशाळा संपन्न

RelatedPosts

जागतिक आर्थिक परिषदेत साडेतीन लाख कोटींचे सामंजस्य करार
Featured

महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक ६४ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री

January 29, 2024
राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा
Featured

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा

December 29, 2023
विदर्भवीरांनी तयार केली हायड्रोजन कार
Featured

विदर्भवीरांनी तयार केली हायड्रोजन कार

November 1, 2023
aadhaar-pan-
Featured

Pan-Aadhar link : पॅन-आधार लिंक न केल्यास 31 मार्चनंतर पॅन कार्ड होणार निष्क्रिय

February 16, 2023
digital payment
Featured

Digital Payment व्यवहारात चार वर्षा मध्ये २०० टक्क्यांहून अधिक वाढ!

February 14, 2023
Republic Day
Featured

प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन; मुख्य शासकीय समारंभ गुरुवारी (दि.26) लाल बहादूर शास्त्री स्टेडीयम येथे

January 25, 2023
Next Post
अकोला पोलीस तर्फे कौलखेड येथील श्रीराम विद्यालय येथे SWAS टीमची कार्यशाळा संपन्न

अकोला पोलीस तर्फे कौलखेड येथील श्रीराम विद्यालय येथे SWAS टीमची कार्यशाळा संपन्न

MPSC पास झालेल्या 800 विद्यार्थ्यांची नियुक्ती रद्द

MPSC पास झालेल्या 800 विद्यार्थ्यांची नियुक्ती रद्द

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.