अकोट (प्रतिनिधि): अकोट तालुक्यातील वडगांव मेंढे ताजनापुर गटग्रामपंचायत मधे गांधी जयंती निमित्त आमसभेचे आयोजन करण्यात आले होते.या गा्मसभेमधे रामेश्वर मेंढे, तंटा मुक्ति अध्यक्ष ,ग्रामपंचायत वडगांव मेंढे यांनी २७सप्टेंबर २०१८ला जिल्हाधिकारी साहेब अकोला ,यांच्याकडे केलेल्या तक्रार अर्जात गावातील प्रधान मंत्री आवास योजनेत पात्र लाभार्त्यांची यादित अपहार झाल्याचा आरोप केला आहे. सदर मजुंर यादी चौकशी करुन रद्द करावी अशी मागणी केली होती प्रधानमंत्री आवास योजने अंर्तगत लाभार्थाना घरकुल योजनेचा लाभ मिळण्याकरीता अर्धवट सर्वे करुण नावे सूचविण्यात आल्याचा आरोप करत पंचायत समिति अकोट कडून सुद्धाअर्धवट सर्वे केलेल्या तक्रारी अर्जात केला आहे सरपंच आणि गा्मसचिव यांनी सगंनमत करुन गावातील सरंपच यांना नातलगाना व समर्थकाना राजकीय हेतुने नावे सूचवली असल्याचा नागरिकांचा रोष आहे, तसेच खरे लाभार्थी अनुसूचित जाती ,जमाती व इतर मागास वर्गीय लाभार्थिना डावलन्यात आले आहे आज गांधी जयंती निमित्त आयोजीत गा्मसभेत सरंपच गा्मसेवक व गावकरी मडंळी या चागंलाचा गदारोळ झाल्याने गा्मसेवकानी सभा सोडुन पळ काढल्याने गावकरी चागंलेच सतंप्त झाले होते.