भांबेरी (योगेश नायकवाडे) :तालुक्यातील शासकीय रुग्णालयात १०८ क्रमांकांची रुग्णवाहिका दिलेली आहे,पण हि रुग्णवाहिका आहे कि,लोडिंगचे वाहन असा प्रश्न तेल्हारा तालुक्यातील रुग्णांना पडला आहे.
एक रुग्ण वाहिकेत किमान एक रुग्ण असायला हवा पण तेल्हारा शासकीय रुग्णालयाच्या रुग्ण वाहिकेत ५ ते ६ रुग्ण म्हणजेच शेळ्या,मेंढ्या सारखे रुग्ण वाहले जात आहेत.आणि जिल्ह्यातिल रत्याच्या दुष्टीने रुग्णांना जिल्हा रुग्णालयात घेऊन जाताना मध्येच रुग्ण मरण पावतात त्यामुळे आरोग्य विभागाने याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे कारण तालुक्याच्या दुष्टीने रुग्णांची गैरसोय होत आहे.
अधिक वाचा : व्हिडिओ : तेल्हारा येथील रुग्णवाहिकाच पडली आजारी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola