मुंबई : पोलिओमुक्त भारताची घोषणा करण्यात आली असली तरी या घोषणेला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. गाझियाबादमधील बायोमोड कंपनीद्वारे पुरवण्यात येणाऱ्या पोलिओच्या लसींमध्ये टाईप 2 व्हायरस आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. बायोमोड कंपनीची लस प्रामुख्याने महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये वापरली जाते. त्यामुळे या दोन्ही राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. बायोमोड कंपनीच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकारामुळे देशात पोलिओ पुन्हा डोकं वर काढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola