* शिवसेना महिला आघाडी व पोपटखेड येथील महिलाचे आकोट ग्रामीणचे ठाणेदाराना निवेदन
आकोट /प्रतिनिधि- आकोट तालुक्यातील आकोट गा्मिण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोपटखेड येथील महिलानी अवैध दारु विक्री च्या विरुद्ध पुनश्च एल्गार उभारला असुन शिवसेना जिल्हा सघंटिका प्रा. मायाताई म्हैसने यांच्या नेतुत्वात दि. २८ सप्टेंबर रोजी गा्मिण पोलीस निरीक्षक मिलींद कुमार बहाकर यांना भेटुन पोपटखेड येथे महिलानी त्याची व्यंथा माडल्या पोपटखेड येथे अवैध देशी विदेशी दारु सह गावठी दारुची मोठ्या प्रमाणात खुलेआम पणे विक्री होत असुन पोलीस कारवाई होऊन सुद्धा अवैध दारु विक्री बंद होत नसुन त्यावर पुर्णपणे बंद करण्यात यावी कारण दारु मुळे अनेक गरीबाचे ससांर उद्धवस्त होत आहेत अल्पवयीन मुले व्यसनाधीन होत आहे त्यामुळे गावात वाद विवाद होत असुन गावाची शातंता भंग होत आहे तरी आकोट गा्मिण पोलीसानी पोपटखेड येथील अवैध दारु विक्रेते यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा पोपटखेड महिला मंडळ शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तिर्वं आदोलन छेडंण्याचा इशारा देण्यात आला आहे असुन निवेदन देतेवेळी प्रा. मायाताई म्हैसने शिला पालवे सखुबाई पारवे ,लीलाबाई रंगारी, अर्चना पालवे, लीलाबाई भारसाकळे, मालत सुरत्ने,वैशाली भोरजने ,चद्रंकला पालवे,तुलसाबाई सुरत्ने, वैशाली भोजने, चद्रंकला पालवे, तुलसाबाई सुरत्ने, सुनंदा सुरत्ने, दुर्गा भाष्कर,कामिनी बेलसरे, फुलाबाई जाबुंळकर, शोभा जाबुळकर,पंतावती बेलसरे, अजाबराव भास्कर उपस्थितित होते.
___________________