तेल्हारा : महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शासकीय रुग्णनालय ठिकाणी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका रुग्णाच्या सेवेसाठी मोफत दाखल केली.मात्र तिचा अकोला जिल्यात फार बोजवारा उडाला असुन तेल्हारा येथील रुग्ण वाहिका गेल्या ६ दिवसापासून बंद अवस्थेत आहे.रुगवाहिकेचे टायर फुटलेले असून आत मधील अनेक उपकरणे बंद पडलेली आहेत.त्यामुळे फक्त वाहतुकीचे काम ही रुग्णवाहिका करीत असून एखाद्या रुग्णाला हवी असलेली औषधे तसेच तपासणी उपकरणे बंद असल्याने रुग्णाच्या जीवाशी खेडण्याचे काम वरिष्ठ अधिकारी आपल्या हेकेखोर पना करीत आहेत.त्यामुळे रुग्ण वाहिकेतील पायलट व डॉक्टर हे आपण काम कसे करावे या दुवेध्येत पडले आहेत.
अधिक वाचा : व्हिडिओ : प्रहारचे तेल्हारा तहसिलवर प्रहारत्मक आंदोलन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola