पातूर (सुनील गाडगे) : दरवर्षी प्रमाणे यंदाही योगीराज संघटनेच्या सदस्यांनी पर्यावरण पूरक झाडरूपी गणेश मूर्ती ची स्थापना करून पर्यावरण जोपासायची प्रयत्न केला तसेच पातुर नगरी व या ऐतिहासिक नगरी मध्ये ऐतिहासिक मिरवणुक काढून या नगरी शोभा वाढवायच काम योगिराज गणेशोत्सव मंडळ यांनी केली.
तसेच पातुर शहरातील विसर्जन शांततेचे व आदर्शाच काम या योगिराज मंडळीने त्यांच्या मिरवणूकी तुन दाखवले योगिराज मित्र परिवाराच्या सदस्यांनी बैल गाडीतुन मिरवणुक काढून सोबत विशिष्ट प्रकारच्या देखावे प्रबोधन करुन उपक्रम व उत्सवाची शोभा वाढवली घोड्यावर मुलींना बसवून बेटी बचाव बेटी पढाव चा संदेश दिला सोबत अनेक लोकांनी कौतुक देखील केले पोलीस अधिकारी यांनी गणपतीची आरती करुन शांततेचे व सामाजिक एकतेचा संदेश दिला व टाळ मृदूंग याच्या या शांततामय व भक्तीभावन निघालेली कावड यांच कौतुक केल गणपती हा लाकडाचा होता त्या मुळे पर्यावरणाच्या समतोलावर संदेश दिला व मानाचा मातीची मुर्ती विसर्जन हे तेलबुद्ली येथे केल.
या मध्ये विशेष सहभागी निखिल निलखन ,मंगेश राऊत उज्ज्वल देवकते पंकज निलखन नितेश मेसरे रवी देवकते चेतन निखाडे शुभम राऊत प्रज्जवल भाजीपाले विशाल देवकर सोनु खंडारे रवी काळपांडे योगेश इंगळे मयूर कढोणे पुष्पक कढोणे सुरज भाजीपाले हेमंत धनस्कार,शेगोकार नागे चक्रधर माळी काळमेघ अक्षय कढोणे वानखडे तायडे सातव इत्यादी उपस्थित होते.
अधिक वाचा : तलावाने घेतला मोकळा श्वास……पाझर तलावाच्या स्वच्छतेसाठी दोन युवकांनी घेतला पुढाकार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola