मुर्तिजापुर ( प्रतिनिधी ) : दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा बालाजी गणेश मंडल यांनी आई या विषया वर जनजागृति निमित्त प्रबोधनात्मक देखावा निर्मित केला आहे. मागील 18 वर्षा पासून कोनताही एक विषय घेऊन त्या वर् आकर्षक देखावा करून प्रबोधनाचे कार्य हे वैयक्तिक मंडल करीत आहे.
या वर्षी आई या विषय वर बाल गणेशाला आपल्या कड़े वर उचलून खेळवताना मूर्ति तसेच आई ची महिती विषद करणारे विविध हस्त निर्मित सुविचार सह पोस्टर प्रदर्शन लावून पर्यावरण पूरक ऐसे गणेश उत्सव साजरे केले जात आहे . देखावा निर्मिती करीता योगेश अग्रवाल यांच्या संकल्पनेला चन्दन अग्रवाल ,कमलेश अग्रवाल,अंकुश खाड़े, हार्दिक बूब,गोपाल पवार ,अग्रवाल परिवार यानि मूर्त रूप दिले आहे.
अधिक वाचा : पुढच्या वर्षी लवकर या! निनादात बाप्पा ला साश्रूनयनांनी निरोप
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola