• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हारा शहरात भर चौकात केला विद्यार्थिनीचा विनयभंग

Editor by Editor
June 8, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
79 1
0
तेल्हारा शहरात भर चौकात केला विद्यार्थिनीचा विनयभंग
11
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा शहरात शाळकरी मुलीची भर चौकात छेडखानी सदर युवती ही ग्रामीण भागातुन तेल्हारा येथे शाळेत येणेजाणे करित असते परतु रविवारी खाजगी वर्गात परिक्षा देण्यासाठी आलेल्या युवतीचा काही रोड छाप मजनुनी छेडछाड केल्याची घटना आज भर चौकात घडली.

तेल्हारा शहरातील चार चिडीमारानी विनयभंग करण्याचा प्रयन्त तेल्हारा शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे असलेले अमित कैलास पुरोहीत ,दिपक वानखडे,भंल्या उर्फ पवन मुराई,ऋषभ ठाकुर सर्व रा. तेल्हारा यांनी या युवतीचा भर चौकात गाडीने कट मारुन काली काली असे अपमान कारक चिडवुन विनयभंग केला यांच्या विरुध्द तेल्हारा पोलिस स्टेशन मध्ये भा.द.वी.चे कलम 354 (ड) ,504 ,34 सह कलम 12 पोस्को अतर्गत कार्यवाही करुन अमित पुरोहीत व एक अश्या दोन आरोपीना तेल्हारा पोलिसानी ताब्यात घेतले असुन दोन आरोपी फरार झाले आहेत तेल्हारा शहरात या प्रकरणा मुळे एकच खळबळ उडाली असुन पालकही भयभीत झाले आहेत तेल्हारा येथे सर्व ग्रामीण भागातील मुले मुली शिक्षणाकरिता येतात परतु आता आपल्या पाल्याला पुढचे शिक्षण द्यावे की नाही अशि कुजबुज शहरात होत आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

” शहरातील अशा टवाळखोर व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांची पोलीस गय करणार नसुन आजच्या प्रकरणातील फरार दोन्ही आरोपींचा शोध पोलीस घेत असून या आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.”- विकास देवरे( ठाणेदार ,पो स्टे तेल्हारा)

अधिक  वाचा  : बहुजनानी अँड बाळासाहेब आबेडकर यांचे विचार घराघरात पोहचवा- जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अमरावती विद्यापीठाचा आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव यंदा अकोल्यात

Next Post

पुढच्या वर्षी लवकर या! निनादात बाप्पा ला साश्रूनयनांनी निरोप

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
पुढच्या वर्षी लवकर या! निनादात बाप्पा ला साश्रूनयनांनी निरोप

पुढच्या वर्षी लवकर या! निनादात बाप्पा ला साश्रूनयनांनी निरोप

मुर्तिजापुर

बालाजी गणेश मंडळाचा उत्कृष्ठ देखावा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.