‘एवेंजर्स-इन्फिनिटी वॉर’ या मार्वलच्या चर्चित चित्रपटात मार्वलचे अनेक हिरो मारले गेलेत आणि आता या हिरोजना परत आणण्याचं काम कॅप्टन मार्वल नावाच्या सुपरहिरोईनच्या हातात होतं. ‘कॅप्टन मार्वल’ नावाच्या चित्रपटाची चर्चा दीर्घकाळ सुरू आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. कॅप्टन मार्वल चित्रपटासोबत इन्फिनिटी वॉर-२ चे काउंटडाउनदेखील सुरू होईल.
जर तुम्ही मार्वलचे फॅन आहात तर तुमच्यासाठी आनंदाची वार्ता आहे. हा चित्रपट पुढील वर्षी मार्चमध्ये रिलीज होणार आहे.
गेल्या काही दिवसांत रिलीज झलेल्या ‘इन्फिनिटी वॉर’ने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले होते. भारतात ३०० कोटींचा टप्पा पार करणार्या चित्रपटाला ‘ऑल टाईम बेस्ट’ मानलं जात होतं. याआधी ‘एवेंजर्स – ऐज ऑफ अलट्रान’ने १३,५०० कोटींची कमाई केली आहे.
अधिक वाचा : सलमान च्या लव्हरात्री चित्रपटाचे नाव बदलले
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola