पातूर (सुनील गाडगे ) : पातूर पंचायत समिती समोर 18 सप्टेंबर रोजी रात्री 10 चे सुमारास अज्ञात वाहनांची जबर धडक लागून कोसगाव ता पातूर निवासी विठ्ठल धंदरे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची भाची गंभीर असून अकोला रुग्णालयात भरती केले आहे.
विठ्ठल धंदरे हे एम एच 37 -6465 ने कामानिमित्त पातूरकडे येत होते वाटेतच त्यांचा करून अंत झाला.
पातुर पंचायत समीती समोर अपघातामधील जखमींना पाहण्यासाठी केवळ बघ्यांची गर्दी असतांना माणुसकी जपत पत्रकार दुलेखां यांनी स्वत:चा हात फ्रॅक्चर असुन सुद्धा जखमी मुलीला उचलुन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तसेच पत्रकार निशांत गवई, स्वप्नील सुरवाडे रस्त्यावर पडलेला रक्तामासाचा खच स्वत: हाताने साफ केला.
अधिक वाचा : ऑनलाईन वाटप ५० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या स्वस्तधान्य दुकानावर कार्रवाई
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola