• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध-डॉ रणजित पाटील

City Reporter by City Reporter
June 8, 2020
in Featured, अकोला शहर
Reading Time: 1 min read
77 1
0
अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध-डॉ रणजित पाटील
11
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

अकोला(शब्बीर खान)-अकोला-देशाचे प्रधानमंत्री मा नरेंद्रभाई मोदी यांचे वाढ दिवसानिमित्त आयोजित प्रभाग क्र १३ ,१४,१५ च्या रस्त्याचे कामाचे भूमिपूजन व प्रभाग क्र १३ व १४,१५ येथील एल इ डी स्ट्रीट लाईट कामाचे लोकार्पण कार्यक्रमात”सबका साथ सबका विकास” हे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणाचे स्वप्न ज्यांनी पाहिले होते असे स्व पंडित दीनदयाल उपाध्याय, स्व नानाजी देशमुख,स्व अटलजी यांना अभिप्रेत असलेल्या अंत्योदय आज मोदींजींच्या माध्येमातून पूर्ण होत आहे. आम्ही त्यांना अभिप्रेत असलेल्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहो,असे उद्गगार जुना RTO रोड ते संत तुकाराम चौक पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण,खडीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन प्रसंगी ना डॉ रणजित पाटील पालकमंत्री अकोला यांनी काढले,कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते मदनलालजी खंडेलवाल होते,तर प्रमुख अतिथी डॉ अशोक ओळंबे, माजी आ डॉ जगन्नाथ ढोणे,मा आ नारायण गव्हाणकर,नगरसेवक आशिष पवित्रकार,हरीश अलीमचंदाणी,मंगेश काळे,गोपी ठाकरे,अड मोतिसिंहजी मोहता,डॉ आर बी हेडा, अजय तापडिया,भालाजी, भदे साहेब,दीपक मायी संजय चौधरी,सुधीर रांदड,पंकज जायले उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन डॉ संदीप चांडक,प्रास्ताविक नगरसेवक आशिष पवित्रकार,तर गोपी ठाकरे यांनी आभार मानले यावेळी अशोक पटोकार, मांडवे काका किशोर रत्नपारखी,डॉ चंद्रकांत पनपालिया,डॉ जुगलकिशोर चिराणीया,पवन माहेश्वरी,प्रशांत जायले,संजय तिकांडे,डॉ किशोर चौधरी,शेखर शेळके,संदीप देशमुख,मधुकर अवचार,गोपाल बलोदे,प्रशांत ठाकरे,संजय देशमुख नवल बानिया, मंजित रील,प्रवीण देशपांडे,डॉ ज्ञानसागर भोकरे,अमित ठाकरे,नितीन गोपणारायन,आकाश पाटील,श्री विखे,संतोष जाधव,अमित पुरी,मिलिंद देशमुख,स्वप्नील भदे,संतोष सरोदे,नंदू मांडवे,सतीश अढाऊ,निलेश निकम,बबन गवळी,गोपाल पवार,राजेश शिंदे,धम्मपाल क्षीरसागर,आकाश डोंगरे,अश्विन लोहिया यांचेसह माहेश्वरी प्रगती मंडळ व भाजपा चे पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

अडगाव बु येथे शांतता समितीची सभा संपन्न

Next Post

उत्पन्न कमी म्हणुन अकोला ढोर बाजाराला लावले कुलूप

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
उत्पन्न कमी म्हणुन अकोला ढोर बाजाराला लावले कुलूप

उत्पन्न कमी म्हणुन अकोला ढोर बाजाराला लावले कुलूप

पातूर पंचायत समिती समोर अपघाता मध्ये मोटर सायकल स्वाराचा मृत्यू

पातूर पंचायत समिती समोर अपघाता मध्ये मोटर सायकल स्वाराचा मृत्यू

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.