मुर्तिजापूर(प्रकाश श्रीवास)- १७ सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष मुतिॅजापुरच्या वतीने मोदींचां वाढदिवस साजरा करुया कार्यलयात स्वच्छता ठेऊया ही घोषणा देऊन शहरातील बसस्थानक रेल्वे स्टेशन परीसरातील भिंतीवरील पान गुटखा पुडीच्या पिचकार्या साफ करून परिसरातील साफसफाई करण्यात आली व संबधित अधिकार्याना पुष्प गुच्छ देऊन त्यांना विनंती करण्यात आली की यापुढे कार्यालय परीसरात घान होणार नाही याची दक्षता घ्यावी.
याशिवाय महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरातील स्वच्छता करुण रल्वे पोलीस प्रांगणात स्वच्छतेची शपथ घेण्यात आली, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या आगल्या वेगळ्या स्वच्छता अभियान चे आयोजन मुतिॅजापुर शहर भाजपा वतीने करण्यात आले व यात वाल्मीक महीला मंडळचे सहकार्य लाभले यावेली भाजप मुतिॅजापुर शहर संघठनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा : मुर्तिजापूर न प मध्ये गणेश उत्सवामुळे दिसून आला एकोपा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola