• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 26, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोट शहरात गणेशोत्सव निमित्ताने भव्य रूट मार्च

City Reporter by City Reporter
June 9, 2020
in Featured, उत्सव, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
81 1
0
अकोट शहरात गणेशोत्सव निमित्ताने भव्य रूट मार्च
12
SHARES
584
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अकोट (सारंग कराळे): अकोट शहर हे अतिसंवेदनशील असल्याने आगामी गणेश विसर्जन शांततेत व्हावे म्हणून पोलिस अधीक्षक एम राकेश कलासागर व अकोट उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी भव्य रूट मार्च चे आयोजन केले होते.
ह्या मध्ये मुबई येथून अकोल्यात बंदोबस्त कमी आलेले शीघ्र कृती दल , अकोला येथील दंगा काबू पथकाचे ३ तुकड्या, राज्य राखीव दलाची तुकडी व पोलिस स्टेशनचे ५०कर्मचारी असे शेकडो पोलिसांच्या सह अकोट शहरातील शिवाजी चौक, सोनू चौक, याकूब पटेल, शौकत अली , बरगण, बडा आलवा, केशवराज वेताळ, यात्रा चौक अश्या महत्वाच्या भागात रूट मार्च करून शक्ती प्रदर्शन केले, रूट मार्च च्या पुढे नागरिकांना सूचना देण्यात येऊन अफवा पासून सावध राहण्याचे व काही संशयास्पद आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याविषयी सूचना देण्यात येत होत्या रूट मार्च मध्ये, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे, पोलिस निरीक्षक गजानन शेळके, ग्रामीण चे मिलिंद कुमार बहाकार, शीघ्र कृती दलाचे अधिकारी सह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

Tags: akotakot ganesh visarjan
Previous Post

हिवरखेड येथे पंतप्रधान व भाजप शहराध्यक्ष यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

Next Post

विठ्ठल गणेश मंडळाच्या वतीने दिव्यांग मुलांना भांडी व फराळ वाटप

RelatedPosts

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
Next Post
विठ्ठल गणेश मंडळाच्या वतीने दिव्यांग मुलांना भांडी व फराळ वाटप

विठ्ठल गणेश मंडळाच्या वतीने दिव्यांग मुलांना भांडी व फराळ वाटप

देना, विजया आणि बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदा मध्ये विजया, देना बँकेचे विलीनीकरण होणार: अरुण जेटली

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.