• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 15, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

अकोट गा्मिण हद्दीत जुगार अड्यावर छापा

City Reporter by City Reporter
June 9, 2020
in गुन्हा
Reading Time: 1 min read
91 1
0
अकोट गा्मिण हद्दीत जुगार अड्यावर छापा
13
SHARES
655
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

अकोट(सारंग कराळे): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत दहिखेड शेत शिवारात गा्मिण पोलीसाना मिळालेल्या गुप्त माहीतीवरुन पठार नदिच्या काठावर पचांसह जुगार रेड केली असता १)रामा रमेश खडांरे वय ३० वर्ष
२)रविन्द्र गजानन वैतकर वय २७ वर्ष
३)अक्षय रावसाहेब मेंढे वय२२ वर्ष
४)शुभम समाधान मेंढे वय २२ वर्ष
५)रुपेश विठ्ठलराव तिडके वय २१ वर्ष
सर्व रा.वडंगाव मेंढे ता.अकोट.हे ५२ तास पत्यावर जुगार खेळत असताना मिळुन आले.त्याचे ताब्यातुन
०१)५२ तास पत्ते
०२)नगदि ४२५० रु
०३)तिन मोटर सायकल किमंत ११०,०००रु असा एकुण ११४२५० रु वा जुगार माल पचांसमक्ष जप्त करुन वरील नमुद आरोपी विरुद्ध कलम १२ महा.जुगार कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई मा.सुनिल सोनवणे उपविभागीय अधिकारी अकोट व मिलींदकुमार बहाकर ठाणेदार अकोट गा्मिण याच्या मार्गदर्शनाखाली डी बी स्कॉडचे गजानन भगत ,अणिल सिरसाट,प्रविण गवळी रामेश्नर भगत ,विकास गोलोकार,व मोतीराम गोडचंर यांनी केली

Previous Post

चैत्यभूमीचे शिल्पकार बौद्धाचार्यांचे जनक सूर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्या ४१ व्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन

Next Post

अज्ञात वाहनाच्या धडकेने युवक जागीच ठार महिला जख्मी

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस
Featured

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस

January 30, 2025
पातुर तहसील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली कारवाई, 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त
Featured

पातुर तहसील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली कारवाई, 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त

October 24, 2024
crime
Featured

तेल्हारा तालुका हादरला आठ वर्षीय बालिकेवर नराधमाचा बलात्कार

October 11, 2024
Next Post
अज्ञात वाहनाच्या धडकेने युवक जागीच ठार महिला जख्मी

अज्ञात वाहनाच्या धडकेने युवक जागीच ठार महिला जख्मी

अकोला जिल्ह्यात स्वाईन-फ्लु चा पहिला बळी

अकोला जिल्ह्यात स्वाईन-फ्लु चा पहिला बळी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.