पातुर (सुनील गाडगे):दिनांक१७/०९/२०१८ रोजी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त पातूर शहरातील नगर परीषद शाळा क्र.१( बाळापूर वेस ) येथे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शाळा परिसर साफसफाई(स्वच्छता) कार्यक्रम राबविण्यात आले यावेळी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.विजयसिंह गहिलोत सर ,न.प उपाध्यक्ष तथा शहर अध्यक्ष श्री.राजु उगले,भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष श्री.दिलीप बगाडे ,मनवर खान ,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री.कैलास बगाडे , भारतीय जनता महिला आघाडीच्या सौ.देवकाबाई खंडारे ,सौ.वर्षाताई बगाडे ,सौ.तुळसाबाई गाडगे,सौ.वैशालीताई निकम ,सौ.ज्योतीताई गिऱ्हे,भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस श्री.निशांत बायस ,अभिजीत गहिलोत ,किरण निमकंडे ,गजानन गुजर ,डिगांबर गोतरकार ,उद्धव भराडे,युवा मोर्चा शहर अध्यक्ष श्री.सचिन बायस ,सचिन बंड ,नितीन खंडारे ,अनिल गाडगे ,अंकित बायस ,विशाल गाडगे,संतोष वानखडे,श्याम ठाकूर,अंकुश फुलारी,सतीश वानखडे