अकोट (प्रतिनिधी)- अकोट गा्मिण पोलीस स्टेशन अंतर्गत सुकडी बोर्डी रोडवर पोलीसाना मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारावर पचंसह नाकाबंदी केली असता नाकांबदी दरम्यान राजेश कमलनारायण जयस्वाल वय ४७ रा.शिवपुर याच्या ताब्यातील होन्डा अक्टीवा क्र.एम.एच.३० ए यु ७१६७ वर देशी दारु संञा ९९९ कपंनीचे प्रत्येकी १८० मीली चे ४८ नग की.२८८० रु असा एकुण ४७,८८० रु.चा प्रोव्हीशन मुद्देमाल जप्त करुन त्याच्यावर कलम ६५ (अ)ई.मु.प्रो अँक्ट.प्रमाणे कारवाई करण्यात आली सदरची कारवाई मा.सुनिल सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट मिलींद कुमार बहाकार गा्मिण पोलीस स्टेशन अकोट याच्या मार्गदर्शनाखाली डी.बी.पथकाचे ए.एस.आय नारायण वाडेकर, ना.पो.कॉ.गजानन भगत,पोकॉ अणिल सिरसाट प्रविण गवळी यांनी केली.
अधिक वाचा : अकोटातील बोगस डॉक्टर प्रकरणातील डॉ गांधी पोलिसांना शरण
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola