• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मुर्तिजापूर जवळ ऑटो पलटी,१४ शेतमजूर बालबाल बचावले

Editor by Editor
May 20, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
मुर्तिजापूर
11
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

मूर्तिजापूर (प्रकाश श्रीवास):- धानोरा बु. येथून शेतमजुरांना घेऊन मुर्तिजापूरकडे येणारी आॅटोरिक्षा उलटून १४ जण जखमी झाल्याची घटना जामठी फाट्याजवळ बुधवारी सकाळी घडली.
धानोरा येथील मजूर मूर्तिजापूरकडे विनाक्रमांकाच्या आॅटोरिक्षा मध्ये बसून येत होते. या आॅटोरिक्षाने हातगाव-जामठी फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात आॅटोरिक्षा रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली.

यामध्ये तुकाराम राठोड, ज्योतीराम शिंझुर्डे, गीताबाई ज्योतीराम शिंझुर्डे, वनिता विलास आडे, पुनम भगवान ढोरे, शुभम गजानन ढोरे, ज्ञानदेव सुखदेव राठोड, कमलाबाई ज्ञानदेव राठोड, शशिकला अजय चव्हाण,अरुण चव्हाण, सुवर्णा गणेश राठोड, शोभाताई गणेश राठोड, महादेव भगवान करडे सर्व राहणार धानोरा बु. व शे. कलीम शे. जमतील राहणार सोनोरी हे १४ मजूर जखमी झाले. जखमींना मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अपघात होताच आॅटो चालक घटनास्थळावरून पसार झाला. सदर आॅटो गौरखेडी येथील असल्याचे समजते.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

अधिक वाचा : वाढती रहदारी लक्षात घेऊन मूर्तीजापुर चे बसस्थानक हलविणे गरजेचे..।

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

वाढती रहदारी लक्षात घेऊन मूर्तीजापुर चे बसस्थानक हलविणे गरजेचे..।

Next Post

हिंदू सणांनाच लक्ष्य का करता, हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना झापले

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
मुंबई

हिंदू सणांनाच लक्ष्य का करता, हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना झापले

तेल्हारा खविसं च्या अध्यक्षाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव प्रकरण

तेल्हारा खविसं च्या अध्यक्षाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव प्रकरण, न्यायालयाची स्थगिती

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.