अकोट(सारंग कराळे) : अकोट गा्मिण पोलीसाचे विशेष पथक पोपटखेड परीसरात पेट्रोलींग करीत असताना पोपटखेड धरण अकोलखेड परीसरात एक युवक व एक अल्पवयीन मुलगी सशंयास्पद रित्या फीरत असताना मिळुन आले पोलीसानी विचारपुस केली असता सदर युवकाने त्याचे नाव सत्यांनद गौतम ईगंळे वय २४ रा.नया अदुरा ता.बाळापुर जि.अकोला असे सागितले दोघेजण घरुन पळुन आल्याचे सागिंतल्याने त्याना गा्मिण पोलीस स्टेशन अकोट येथे आणुन त्याच्या बाबत बोरंगाव मंजु पोलीस स्टेशनला विचारपुस केली असता पो.स्टे.बोरगावला सदर प्रकरणात अप.न.२८७/१८ कलम ३६३,३४, भा.द.वि.चा गुन्हा दि.२ सप्टेंबर २०१८ दाखल आहे.सदर युवक व अल्पवयीन मुलीला बोरंगाव पोलीसाच्या ताब्यात देण्यात आले.सदरची कारवाई मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल सोणवने साहेब अकोट व पोलीस निरीक्षक मिलींदकुमार बहाकर गा्मिण पो.स्टे.अकोट याच्या मार्गदर्शनाखाली पो.उप निरीक्षक अनुराधा पाटेखेडे विशेष पथकाचे एएसआय नारायण वाडेकर,ना.पो.कॉ.गजानन भगत,पोकॉ.प्रविण गवळी,अणिल सिरसाट यांनी केली.
अधिक वाचा : अकोट तहसिलदार घुगेवर वकील सघांचा बहिष्कार, कारवाईची मागणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola