अकोट(प्रतिनिधी) : प्रहारचे समाज सेवेचे सर्वात मोठे पाऊल आज दि .१० सप्टेबर रोजी पत्रकार भवन मुबई येथे प्रहार तक्रार निवारण हेल्पलाईन तसेच रुग्ण सेवा हेल्पलाईनचे मुबंई येथे उदघांटन करण्यात आले आपल्या तक्रारींवर कारवाई या हेल्पलाइनच्या माध्यमातुन करण्यात येईल तसेच आरोग्य विषयक काही मदत लागल्यास रुग्ण सेवा हेल्पलाईनचा वापर जनतेने करावा असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.आमदार बचुभाऊ कडु यांनी केले.प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्रातील पाहिला समाज हित जपणारा पक्ष आहे की जा पक्षाची स्वतःची तक्रार निवारण हेल्पलाईन तसेच रुग्ण सेवा हेल्पलाईन आहे.या हेल्पलाईनचा माध्यमातुन महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेस खुप मोठा फायदा होईल तरी या हेल्पलाईन नंबर सर्व जनते पर्यंत पोहाचवयाचे काम प्रहार जनशक्ती पक्ष्याच्या कार्यकर्त्यांनी करावे अशी विनंती प्रसिद्धी पत्रका द्वारे करण्यात आली.
अधिक वाचा : अकोट तालुक्यातील उमरा यागावी निघाली रथातुन बैलांची मिरवणुक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola