अकोट (सारंग कराळे) – अकोट शहरात सार्वजनिक गणेशोंत्सव मडंळ समिती गठीत करण्यात आली आहे. अकोट शहरातील भुलजा भुलई मदिर सभागुहात अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन शेळके ,सजंय गोरे ,यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील सर्व सन्मानीय गणेश मडंळाच्या अध्यक्ष ,सदस्याची एक बैठक पार पडली. यामधे अकोट शहरात सार्वजनिक गणेशोत्सव समिती गठीत करुन कार्यकारणी घोषीत करण्यात आली.
अध्यक्षपदि गोलु उर्फ विशाल भगत कार्यध्यक्षपदी प्रतीक गोरे ,उपाध्याक्षपदि नानासाहेब ठोकळ,कीरण साबळे मनीष उपासे,सचिवपदि देवानंद रधे सहसचीव मुकंद नागमते ,कोषाध्यक्ष धनराज गावंडे याची निवड करण्यात आली असुन गणेशोंत्सव उत्संव मडंळाना यावर्षी परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार असल्याने ठाणेदार शेळकेनी गणेशोत्संव मडंळाना नियम व अटी बाबत मार्गदर्शन केले यावेळीअकोट शहरातील गणेशोत्सव मडंळाचे अध्यक्ष ,सदस्य व सामाजिक कार्यकर्ते हजर होते.
अधिक वाचा : गौनखनिंजाची वाहतुक करणारे ४ टिपर पकडले,अकोला जिल्हा खनिकर्म अधिकारी यांची कारवाई
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola