• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाचा संतापलेल्या पित्याने केली चाकूने वार करून हत्या

Team OurAkola by Team OurAkola
May 20, 2020
in Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
81 0
0
मूर्तिजापूर
12
SHARES
582
VIEWS
FBWhatsappTelegram

मूर्तिजापूर(प्रतिनिधी) – मद्यधुंद अवस्थेत असलेल्या युवकाने बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घरात घुसून मुलीसोबत अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच मुलीच्या वडिलांनी संतापाच्या भरात युवकावर सपासप चाकूने वार केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना माना पोलिस ठाण्याच्या अंतर्गत मंडुरा येथे घडली. शुभम देवानंद तेलमोरे वय २२ असे मृतक युवकाचे नाव आहे.

बुधवारी रात्री शुभम तेलमोरे हा गावातच अवैधपणे दारूची विक्री करणाऱ्या रामा वासुदेव चौके याच्या घरी दारू पिण्यासाठी त्याच्या दोन मित्रांसह गेला होता. दारू पिल्यानंतर त्याचे दोघे मित्र निघून गेले. मात्र शुभमने तेथे थांबून तिचे वडिल रामा चौके यांची नजर चुकवून त्याच्या मुलीसोबत अश्लील वर्तन करू लागला. शुभमने मुलीचा हात धरल्याचे पाहिल्यानंतर तिच्या वडिलांनी मागचा पुढचा विचार न करता घरातील चाकू घेऊन शुभमच्या पोटात, छातीत सपासप वार केले. शुभम मद्यधुंद असल्याने प्रतिकार करण्यापूर्वीच तो कोसळला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी वाऱ्यासारखी गावात पसरल्यानंतर पोलिस पाटील यांनी माना पोलिस ठाण्याचे ठाणेदार भाऊराव घुगे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचल्यानंतर पंचनामा केला आणि आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रामा वासुदेव चौके याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

मुलीकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न

सुरुवातीला मुलीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. युवकाचा खून वडिलांनी नाही, तर कुण्यातरी युवकाने केला व तो पळून गेला, अशी माहिती तिने दिली. मात्र प्रत्यक्षदर्शी पुराव्यावरून मुलीची, तिच्या वडिलांची विचारपूस केली असता खून वडिलांनी केल्याचे समोर आले.

अधिक वाचा : महीलाविरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या राम कदमाविरूध गुन्हे दाखल करा

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

 

Tags: crime newsMurderMurtijapur
Previous Post

नगण्य करवसुलीमुळे मनपाचे सहा करवसुली लिपिक निलंबित

Next Post

गौनखनिंजाची वाहतुक करणारे ४ टिपर पकडले,अकोला जिल्हा खनिकर्म अधिकारी यांची कारवाई

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
गौनखनिंजाची वाहतुक करणारे ४ टिपर पकडले,अकोला जिल्हा खनिकर्म अधिकारी यांची कारवाई

गौनखनिंजाची वाहतुक करणारे ४ टिपर पकडले,अकोला जिल्हा खनिकर्म अधिकारी यांची कारवाई

भारतीय जैन संघटना व प्रशासनाच्या माध्यमातून  अकोला जिल्हा दुष्काळमुक्त केला जाणार — पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

भारतीय जैन संघटना व प्रशासनाच्या माध्यमातून अकोला जिल्हा दुष्काळमुक्त केला जाणार -- पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.