पातुर (सुनील गाडगे): पातुर येथील कावळ धारि शिवभक्त संतोष हजारे यांचा आंध्रप्रदेश येथील श्रीशैलम मल्लिका अर्जुन येथून पवित्र जल घेऊन येत असताना नांदेड़ जवळ अपघात झाला त्या मध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला होता त्यांच्या कुटुम्बियाना 5000 हजार रूपयाची मदत शीवकुमार रतिपालसिंह बैस माजी प्राचार्य तुळसाबाई कावल विद्यालय तसेच सिदाजी महाराज यात्रा पंचमंडळ चे उपाध्यक्ष श्री राजेंद्र सिंह बैस सर यांनी यांच्या हस्ते दिली या वेळी विलासभाऊ हिरडकार,राजू उगले, सचिन बैस ,सचिन बंड उपस्तित होते.
अधिक वाचा : पातुर येथील अपघातात मृत्यु झालेल्या शिवभक्तांच्या घरी अंजलीताई आंबेडकर यांची सांत्वन भेट
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola