• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पातुर येथील अपघातात मृत्यु झालेल्या शिवभक्तांच्या घरी अंजलीताई आंबेडकर यांची सांत्वन भेट

City Reporter by City Reporter
June 9, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
79 0
0
पातुर येथील अपघातात मृत्यु झालेल्या शिवभक्तांच्या घरी अंजलीताई आंबेडकर यांची सांत्वन भेट
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर (सुनील गाडगे ): पातूर येथील शिव भक्त कावड धारी स्व.संतोष बळीराम हजारे व स्व.महेश अर्जुन लसंनकार यांचे श्री .शैलम येथून पवित्र जल घेऊन येत असताना नांदेड जवळ या शिव भक्ताचे अपघाती निधन झाले . या आकस्मिक निधनाने परिवारावर संकट कोसळले. त्या परिवाराला आज दिनांक ५/९/२०१८ रोजी मा. अंजलीताई आंबेडकर यांनी सात्वंन पर भेट दिली.यावेळी मा. राजेंद्र भाऊ पातोडे, पुष्पाताई ईंगळे, अरुंधती ताई सिरसाट निर्भय पोहरे, जिवनभाऊ डिगे, सचिन भाऊ शिराळे, सतिश वानखडे, नितीन प्रधान, सुभाष रौंदळे, राहुल अहीरे, निलेश सिरसाट (भिम सेना) निखील उपर्वट, गणेश गवई, फिरोज भाई,आनंद ईंगळे, एस.बी.खंडारे सर, अँड. विजय बोरकर, सुदर्शन खंडारे, स्वराज मोहोड,अनिकेत पोहरे, अमित खंडारे, किरन अवचार, गुड्डू खंडारे, प्रवीण पोहरे, अविनाश पोहरे , शुभम खंडारे, पंकज वाकोडे, प्रभात सुरवाडे, अजित गवई, संकेत ईंगळे, शुभम ईंगळे, तसेच आदी भारिप बहुजन महासंघाचे व भिम सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अकोट ग्रामिण पोलीसांनी केली मोटर सायकल चोरट्यास अटक

Next Post

शांततेची परंपरा कायम ठेवून गणेशोत्सव आनंदाने साजरा करा- जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
शांततेची परंपरा कायम ठेवून गणेशोत्सव आनंदाने साजरा करा- जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

शांततेची परंपरा कायम ठेवून गणेशोत्सव आनंदाने साजरा करा- जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

प्रहार जनशक्ती पक्षाने घातला जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना घेराव

प्रहार जनशक्ती पक्षाने घातला जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना घेराव

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.