अकोला(प्रतिनिधी)- अकोला जिल्यातील मिनी मंत्रालय काबीज करणाऱ्या भारिप पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी बहुजन समाजाचे प्रदीप वानखडे यांची वर्णी लावल्याने येणाऱ्या मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीत या निवडीचा भारिप पक्षला मोठा फायदा होणार आहे.त्याच बरोबर जिल्हा कार्यकारिणीत सर्व समावेशक समजातील पक्षातील लोकांवर विश्वास ठेवून बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने सुनील सोनोने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी नियुक्ती करून एक तगडी जिल्हा कार्यकारणी घोषित केली.या कार्यकारिणीने येणाऱ्या निवडणुकीत भारीपला मोठा फायदा होणार आहे.असे जाणकारांचे मत आहे.
अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील रहिवासी प्रदीप वानखडे हे भारिप पक्षाचे एक निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.ते जिल्हा परिषद सदस्य तसेच मागच्या आमदारकीला सुद्धा उभे होते.त्यावेळेस त्यांना भरघोस मते मिळालि होती.त्यांच्या निवडीने जिल्ह्यात उस्तवाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा कार्यकारणी पुढील प्रमाणे आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola