अकोला (सुनील गाडगे): अकोला जिल्यातील असे एक गाव ज्या गावात जाण्याकरिता नदीच्या पात्रातून मार्ग काढून गाव गाठावे लागते ते गाव म्हणजे अकोला पासून अवघ्या प्रशासनाच्या हाक जाइल अशा ३ किमी अंतरावर असलेले टाकळी जलम स्वातंत्र्य पूर्व काळापासून या गावाला जोडणारा रस्ता हा नदीपात्रातून निघतो कारण या नदीवर मागणी करूनही पूल टाकण्यात आला नाही.विद्यार्थाना पूल नसल्याने जास्त त्रास सहन करून जीव मुठीत घेऊन शाळा गाठावी लागते.त्यामुळे येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरी या गावातील मागणी पूर्ण होईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अधिक वाचा : आता ज्या भागात कापूस पिकतो त्याच भागात सूतगिरणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola