अकोट(सारंग कराळे)- अकोट ग्रामिण पोलीस स्टेशन हद्दीतील बोर्डी गावातील त्रस्त असलेल्या नागरीकांनी अनेक वेळा बोर्डी गावातील अवैंध दारु ,वरली ,मटका,जुगार व अवैंध धंदे खुलेआम पणे सुरु असल्याच्या तक्रारी गावातील नागरीकांनी वरीष्ठ अधिकारी यांच्याकडे केल्या आहेत परंतु अवैध धंदें बद झाले नाहीत.
याबदल अकोला जिल्हाचे पालंकमञी व गुहमंञी रजींत पाटिल यांच्या जनता दरबारात तक्रारी दिल्या परंतु बोर्डी गावातील नागास्वाँमी याञे दरम्यान कारवाई होऊन सुद्धा अवैध दारु विक्री व वरली ,मटका जुगार खुलेआम पणे सुरु आहेत त्यामुळे गावातील युवा मडंळी गोरगरीब जनता व्यसंनाधिन होत असुन अनेकाचे ससांर उध्वंस्त होत आहेत तसेच या अवैंध धंद्यामुळे गावात भाडंण तंटे वाढत असल्याचे गावातील नागरीकाचे म्हणे आहे बोर्डी गावातील नागरीक पुर्णपणे वैतागले असुन गावातील अवैंध धदें त्वरीत बंद करण्याची मागणी गावातील युवासेना व शेकडो महिला पुरुषानी अकोट चे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल सोनवणे यांच्याकडे केलेल्या निवेदनात केली आहे.
यावेळी युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख राहुल कराळे ,उपसरंपच वसंतराव रजाने ,कुणाल कुलट,देवानंद खिरकर, रमेश खिरकर,अनिता सजंय सोनोने ,सुनंदा जगन्नाथ राऊत नर्मदा वसत नेवारे ,ललीता गजानन सहारे दुर्गा बाळु चौधरी ,लता रामदास अंभोरे ,सचीन गजानन चदंन ,गजानन चौधरी ,भारत अंभोरे ,सुरेश चदन,सह युवासैनिक, शेकडो महिला पुरुष गावकरी मडंळी हजर होती.
अधिक वाचा : लोकजागर मंच तर्फे अकोटात भंव्य कावड स्पर्धेचे आयोजन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola