अकोट(सारंग कराळे)- अकोट शहरातील प्रसिंद्ध शासंकीय कञांटदार सतोंष चाडंक यांची मुलगी डॉ .नमीता हे आई वडील सोबत मुबंईवरुन अकोला येत असताना रेल्वे मधे राञी २ वा. दरम्यान भुसावळ जवळ नमीता ची तबेंत्त अचांनक खंराब झाली असता तिला भुसावळ मधे हॉस्पीटला भरती केले.परंतु नयनाचा ह्दयविकाराच्या झटक्याने दि.०२/०९/१८ सकाळी भुसावळ येथे ०३ वाजता मृंत्यु झाला.
एका वर्षापुर्वी कंत्राटदार संतोष चांडक यांचा मुलगा निंखील ईंजिनीरीगला असताना मिञांन सोबत सहलीला लेह, लद्दाख येथे गेला असता निंखील चा ट्रॅकिंग करताना अपघाती मृत्यु झाला होता. त्यानतंर डॉ मुलगी नमीताचा अचांनक मृत्यु झाल्याने चाडंक परीवारावर दु:खाचा डोगंर कोसळला असुन एका वर्षाचा अतंरावर दोघा बहीण भावाचा अशा मृत्युमुळे संपुर्ण अकोट शहरात हळहळ व्यंक्त होत आहे.
अधिक वाचा : अकोटातील बोगस डॉक्टर प्रकरणातील डॉक्टरांचा जामीन न्यायालयाने फेटाळला
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola