अकोट (सारंग कराळे) : अकोट तालुक्यातील मचंनपुर ग्रामपंचायत मार्फत तंटामुक्ती अध्यक्ष निवडीसाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेमध्ये तरुण नेतुत्वांकडे गावाच्या मंहत्वाच्या समजल्या जाणाऱ्या तंटामुक्ती अध्यक्षपदाची सलग तिंसऱ्यादा जबाबदारी सोपवली.
एकीकडे तंटामुक्ती अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी तंटे होत असतात पण मचंनपुर मधील ग्रामस्थांनी एक वेगळा आदर्श जोपासत सर्वानुमते तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते विशाल पाटिल चौधरी या युवकाची तिंसऱ्यादा तंटामुक्तीच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करुन मचंनपुर गावकरी मडंळीनी आदर्श निर्माण केला आहे.
अधिक वाचा : अकोटातील बोगस डॉक्टर प्रकरणातील डॉक्टरांचा जामीन न्यायालयाने फेटाळला
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola