पातुर(सुनील गाडगे)- पातुर येथील प्रतिष्ठित नागरिक प्रकाशजी तायडे यांच्या मुलाचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते.आज माजी आमदार जगन्नाथराव ढोणे यांनी तायडे कुटूंबियांचे सांत्वन करून तायडे कुटुंबाला आधार दिला. पातुर नगर सेविका सौ. तुळसाबाई गाडगे,महीला व बालकल्यान सामीतीच्या सदस्या सौ .सपनाताई राऊत,जगदंब मित्र मडंळाचे अध्यक्ष प्रमोदभाऊ तायडे,सागर खोकले, कुणालसेठ मोकळकर,वासुदेवराव राखोंडे. व अंबादास देवकर हे यावेळी ऊपस्थित होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola