अकोट (सारंग कराळे): मा.श्री.आमदार बच्चुभाऊ कडु यांच्या जिवनावर आधारीत लोकनायक पुस्तकाचे दि 27ऑगस्ट 2018 रोजी पुणे येथील बालगंधर्व सभागृहात करण्यात आले. “लोकनायक” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या थांटात हजारोच्या उपस्थित पार पडला मा.डॉ.कुलकर्णी . पोपटजी पवार. डॉ.विषमभरजी चौधरी, सौ.नयनाताई बच्चुभाऊ कडु या मांन्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. मा.आमदार बच्चुभाऊचे जिवन कार्य हे प्रामाणिक समाज कार्य करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यानसाठी प्रेरणादायी आहे असे मत डॉ. विशंभरजी चौधरी यांनी केले .तसेच सौ नयनताई यांनी आ. बच्चुभाऊ कडु याच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकला त्याच्या भाषणाने संपूर्ण सभागृह भारावून गेले होते .असा प्रकाशन सोहळा कधी पाहिला नाही असे मत पुण्यातील नामवंत विचारवंतांनी व्यंक्त केले पुण्या सारख्या शहरात विदर्भातील आमदार बच्चुभाऊ कडु यांच्या प्रकाशन सोहळ्याला पुण्यातील जनतेचा अंभुतपुर्व प्रतीसाद व प्रेम लोकनायक या भाऊच्या जीवनावरील आधारीत पुस्तकाचा तुटवडा पाहुनच मिळत होता.
हेही वाचा: बघा व्हिडिओ : शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी पुरा मधून काढावा लागत आहे मार्ग
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola