• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

वडिलांचे मयतीवरून परत सासरी जाणाऱ्या मुलीच्या सोन्याच्या दागिन्यांवर केला चोरट्यांनी हात सफा

City Reporter by City Reporter
May 20, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
78 0
0
गावातील तंटे गावातच मिटवण्यासाठी तंटामुक्ती अध्यक्ष निवडीच्या सभेतच झाला तंटा,दोघांविरुद्ध गुन्हे दाखल
11
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा(प्रतिनिधी)- आज रक्षाबंधनाची धामधूम असतांना तेल्हारा बसस्थानक येथे तळ ठोकून असलेल्या चोरट्यानी आज वडिलांच्या मयतीवरून सासरी परत जाणाऱ्या मुलीच्या दागिन्यांवर अज्ञात चोरट्याने हात सफा करून पंचेचाळीस हजाराचा मुद्देमालांवर हात सफा केला.
खामगाव येथे राहणाऱ्या रीना जाधव ह्या त्यांच्या वडिलांची मयत झाल्याने तेल्हारा तालुक्यातील वाडी अडमपूर येथे काल आल्या होत्या आज मयती वरून त्यांच्या घरी खामगाव येथे जाण्याकरिता तेल्हारा बसस्थानक येथे सायंकाळी ५ वाजता बस मध्ये बसल्या बसल्यानंतर त्यांनी पर्स मध्ये ठेवलेली सोन्याची पोथ व सोन्याचे मनी व्यवस्थित आहेत की नाही बघितले असता त्यांना पर्स ची चेन उघडी दिसली व त्यामधील सोन्याची पोथ व मनी चोरीला गेल्याचे लक्षात आले.चोरी झाल्याचे लक्षात येताच तेल्हारा बसस्थानकावर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर रीना जाधव यांनी तेल्हारा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. असून पोलिसांनी बसस्थानक परिसरात गस्त वाढवण्याची गरज असून नेहमीच बसस्थानक परिसरात चोरीच्या घटना घडत असतात.सद्या सण उत्सवाचा काळ असून पोलीस शिपायाची येथे नेमणूक करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
हेही वाचा : भारतरत्न श्रद्येय अटलबिहारी बाजपेयी यांचे अस्थी कलशाचे हिवरखेड वासीयानी घेतले श्रद्धापूर्वक दर्शन

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

भाऊराव अंबळकार व शरीफ राणा यांच्या निवास्थानी बाळासाहेब आंबेडकर यांची भेट

Next Post

मराठा क्रांती संघटना स्थापणार नवा पक्ष

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
मराठा आरक्षण

मराठा क्रांती संघटना स्थापणार नवा पक्ष

Asian Games 2018 : साईना नेहवालने बॅडमिंटन मध्ये जिंकले कांस्यपदक

Asian Games 2018 : साईना नेहवालने बॅडमिंटन मध्ये जिंकले कांस्यपदक

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.