अकोट (सारंग कराळे): भारिप बमसंचे माजी नगराध्यक्ष भाऊराव अंबळकार यांची एक वर्षापासून त्यांची प्रकृती बिगळल्याने हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहे व भारिप बमसंचे जेष्ठ नेते सय्यद शरीफ राणा यांची पण अचानक प्रकृती बिगळल्याने हॉस्पिटल मध्ये उपचार करिता भरती केले होते आता त्यांचे तब्यात मध्ये सुधारण आल्याने भारिप बमसंचे राष्ट्रीय अध्य्क्ष माजी खासदार प्रकाश उर्फ़ बाळासाहेब आंबेडकर यांना माहिती मिळल्याने आज अचानक दोघांचे निवास्थानी भेट देऊन तब्यातची विचारपुस केली यावेळी सोबत भारिप बमसंचे महाराष्ट्र महासचिव युसूफ पुंजानी जिल्हा परिषद् अध्य्क्ष सौ संध्याताई हरिभाऊ वाघोड़े जिल्हा परिषद् उपाध्य्क्ष जमीरउल्ला खान पठान डॉ रहेमान खान काशीराम साबळे प्रदीप वानखड़े शेख सबीर शेख मूसा महिला अघाडीचे प्रदेश उपाध्य्क्ष अरुणाताई सिरसाठ पुष्पाताई इंगळे जिल्हाध्यक्ष प्रभाताई सिरसाठ माजी जिल्हा परिषद् अध्य्क्ष बालमुकुंद भिरड एड संतोष रहाटे रामदास मालवे हरिभाऊ वाघोड़े केशवराव बिलबिले गाजी पटेल दीपक बोडखे संदीप आग्रे डॉ संतोष गायगोले सुभाष तेलगोटे प्रमोद खंडारे समीर पठान जम्मू पटेल रमज़ान शाह किशोर वडतकार नगर सेवक मो नुरुज्जमा संजय पुंडकर पांडुरंग तायडे दिनेश घोड़ेस्वार विनायक भरक्षे सचिन सरकटे सदानंद तेलगोटे इमरान पठान गौतम पचांग अतीक पटेल लखन इंगळे विक्की तेलगोटे गजानन बसले शहीद खाँ ताज राणा स्वप्निल सरकटे अनिल सरकटे निजाम शाह यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संखेने उपस्थिति होती.