अकोट(सारंग कराळे)- सांतपुड्याच्या संप्त कुंशीत दुर्गम पहाडात निंसर्गमय ठिकाणी इतिहास कालींन पुरांतन गु़फा असुन या गुफेमधे शिवलींग स्थांपीत असुन श्री.क्षेञ धारगड येथे दरवंर्षी श्रावण मंहिन्यातील तिसरा सोमवारी धारगड मंदिरात याञेचे आयोजन धारगड सेवा समिती अकोट,करत असते या याञेकरीता महाराष्टासह मध्यप्रदेश मधील शिवभक्त हजारोच्या संख्येंने हर हर महादेव चा गजरात दर्शना करीता येत असतात.तर काही शिवभक्त पुर्णा नदीचा जलाचा जलभिंषेक पांयदळ कावळ खांद्यावर आणुन हर महादेव चा गजरात शिंवलींगाचा जलभिषेक करतात.याञेचे खरे स्वंरुप माञ अकोट शहरातुन पहावयास मिळत असते याञेची सुरवात दि.२७ ऑगस्ट रविवार पासुुन सुरु होणार असुन सोमवार २७ऑगस्ट ४वाजेपर्यत राहणार आहे. पायदळ याञे करीता मार्गे र्शिवपुर,कासोद,अमोना,धारगड मंदीर शिवंलींग दर्शन केल्यानतंर २६ ऑगस्ट पासुन राञी १०ते २७ऑगस्ट सकाळी ६ वाजेपर्यत उघडा राहील.मार्गे शांतलबाबा बेडी म्हणुन प्रसिंद्ध असलेल्या शांतलबाबा दरग्याचे दर्शन घेऊन नरनाळा कील्ला वरील प्रसींध्द हनुमान मदींर ,कुञर देव याचे ,दर्शन घेता येईल .नरनाळा किल्लावरुन शहानुर पर्यत पायदळ उतरावे लागते.
शहानुर वरुन शिंवभक्तानचा परीताचा प्रवास करीता बस सेवा सुरु राहणार आहे .या याञे दरम्यान अनेक सेंवा भावी संस्था विनांमुल्य सेवा देत असुन यामधे प्रामुख्यांने धारगड सेवा समिती अकोट, याञेतील शिवभंक्ताना साठी ,विद्दुत रोशनाईसह महाप्रसादाचे आयोजन करत असते.तर शेख हॉस्पीटल चे डॉ कपील शेख मोफत वैद्दकींयसेवा देत असुन बजंरग दल ,विश्व हिंदु परीषद अकोट शहर यांच्या वतीने याञेदरम्यान भंव्य महाप्रसांदाचे आंयोजन करण्यात येते. तसेच अकोला अर्बन बँक, अकोला, यांच्या तर्फे ,महाप्रसाद वाटप ,सरस्वती मडंळ हिवरखेड, तर्फे नाश्ता जय बाबा अमरनाथ बर्फानी मडंळ अकोट,तर्फे मोफत चहा वाटप,संत रुपलाल महाराज सेवा मडंळ अकोट तर्फे पाण्याची व्यवंस्था करण्यात येत असते तर नरनाळा किल्लावर हनुमान गड सेंवा समिती अकोट यांच्या वतीने महांप्रसादाचे आंयोजन करण्यात आले आहे.तसेच अकोट शहरात सुद्धा बाहेरगावांवरुन येणारा शिवभंक्तान करीता.अनेक स्वयंम सेवी संस्थानी नाश्ता चे स्टॉल लावण्याची तयारी केली आहे .श्री क्षेञ धारगड मंदिर हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसरंक्षित गाभा क्षेञात येत असल्याने याञेस येणारा भाविकांनीअकोट वंन्यजीव विभाग अकोट दि २६ ऑगस्ट २०१८ रविवार ते २७ऑगस्ट सोमवार ४वाजे पर्यत प्रवेश देण्यात येईल तसेच भाविकाना नियमाचे पालन करायचे आहे. (०१) याञे दरम्यान कोणतेही वाद्द(ढोल,ताशे,डफडे,इत्यादी)तसेच लाऊड स्पिकर वापरास बंदी आहे.(०२ )तबांखु ,गुटखा,बिडी,मद्द इत्यादी नशेचे पदार्थ ,व शस्ञ वापरण्यास व सोबत नेण्यास बंदी राहील. आंढळल्यास जप्ती करण्यात येईल व प्रचलित नियमा अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
वाहनाद्वारे खटकाली तपासणी नाक्या कडुन येणारा दुचाकी मोटर सा़यकल करीता १० रु पार्कीग ,तर चार चाकी वाहनाकरीता ५० रु शुल्क आकरण्यात येत आहे. तर सुलई धबंधबा यांञे दरम्यान २ दिवस पर्यटका करीता बंद राहील तसेच भाविकाना दि.२७ ऑगस्ट सायांकाळी ६ वाजेपर्यत खटकाली नाक्यावरुन निघणे आवश्यक राहील .धारगड टि पॉईट जवळ पार्कीगची व्यवंस्था करण्यात आली असुन.
पार्कींग शुल्क दुचाकी करीता १०रु तसेच चारचाकी ५०रु ठेवण्यात आला आहे.वसुल केलेली रक्कम धारगड समिती याच्या खांत्यात जमा करण्यात येईल.मदींर परीसर सोडुन ५०मिटर भागात प्रवेश बंदी राहील तसेच याञे मध्ये भाविकांनी प्लास्टिक बँग प्लास्टिकचे कुठल्याच प्रकारचा साहीत्याचा उपयोग करु नये असे आव्हान करण्यात येत आहे.कायदा सुव्यवंस्थेची जबाबदारी वनविभांगसह चिखंलदरा पोलीस,स्टेशन,अकोट गा्मिण पोलीस स्टेशन,तसेच अकोट शहर पोलीस स्टेशनचा मोठ्या प्रमाणात बदोंबस्त तैनात राहणार आहे.एसटी महांमडळ अकोट आगार याच्या वतीने विशेष बस सेवा करण्यात येत असुन दि.२६ऑगस्ट रोजी रविवारला शिवपुर कासोद पर्यत राञभर बससेवा सुरु राहील.तसेच सोमवारी दि.२७ऑगस्ट शहानुर वरुन परतीचा प्रवासा करीता भांविकान करीता विशेष बस सेवा सुरु राहील.तरी सर्व शिवभक्तानी शातंतेत दर्शन करुन प्रशासनाला सहकार्य करावेअसे आव्हान अमरावती व अकोला,जिल्हातील प्रशांसनाद्वारे करण्यात येत आहे .
भावीकांना आव्हान करण्यात येते की त्यानी याञा काळात वन्यजिव सरंक्षण अधिनियम १९७२मधील तरतुदीचे पालन करावे वन्यजिवास व त्यांच्याअधिवास क्षेञाला कोणत्याच प्रकारची हानी पोहचु नये हि विनंती जेणे करुन सर्व याञा सुखंदपणे पार पडेल .- उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद – मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अकोट वन्यजिव विभाग, अकोट
अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी मा.श्री सुनिल सोंनोने यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट गा्मिण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिलींदकुमार बहाकार यांनी तगड्या बदोंबस्तासह नवीन संक्लपना करत धारगड याञेत येणारा शिंवभक्तान साठी प्रथमच नरनाळा किल्ला ,पोपटपखेड,शहानुर या ठिकाणी आरोग्य विषयक सेंवा अँम्बुलन्स सह अँन्टी स्नेक व्हँकसीन व इतर मुलंभुत प्राथमिक आरोग्य सेवा उप्लबंध राहणार असुन तसेच नरनाळा कील्लावर शकर तलाव ,धोबी तलीव ,हत्ती तलाव ,या ठिकाणी गा्म मुडंगाव येथील संत नगर आपात्कालीन बचाव पथकाचे जवान साहित्यानीशी उपस्थित राहणार आहे.