• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

Forbes list : अक्षय कुमार आणि सलमान खान सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांच्या यादीत

Team OurAkola by Team OurAkola
May 20, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
76 3
0
अक्षय कुमार आणि सलमान खान सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांच्या यादीत
11
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबईः फोर्ब्स या बिझनेस मॅगझिनने जगातील सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांची वार्षिक यादी जाहीर केली आहे. टॉप 10 मध्ये बॉलिवूडमधून अक्षय कुमार आणि सलमान खानच्या नावाची वर्णी या यादीत लागली आहे. पण बॉलिवूडचा किंग खान शाहरुख या यादीत स्थान मिळवू शकलेला नाही. खास गोष्ट म्हणजे कमाईत अक्षय कुमार सलमान खानपेक्षा वरचढ ठरला आहे. फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीत सातव्या क्रमांकावर अभिनेता अक्षय कुमार असून त्याची एका वर्षाची कमाई $40.5 मिलियन अर्थातच सुमारे 284 कोटी रुपये एवढी आहे. तर नवव्या स्थानावर असलेल्या सलमान खानची वार्षिक कमाई $38.5 मिलियन म्हणजेच सुमारे 270 कोटी इतकी आहे. हे आकडे 1 जून 2017 ते 1 जून 2018 या काळातील कमाईच्या आधारावर जाहीर करण्यात आले आहेत. फोर्ब्सच्या यादीत 57 वर्षीय हॉलिवूड अभिनेते जॉर्ज $239 मिलियन म्हणजेच सुमारे 1674 कोटींच्या कमाईसोबत पहिल्या स्थानावर आहेत.

– जून 2017 आणि जून 2018 याकाळात अक्षय कुमारचे ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ आणि ‘पॅडमॅन’ हे दोन चित्रपट रिलीज झाले होते. ‘टॉयलेट…’ ने वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर 316 कोटींचे ग्रॉस कलेक्शन केले, तर ‘पॅडमॅन’ची कमाई 120 कोटींच्या घरात झाली होती. चित्रपटांच्या मानधनासोबत अक्षय त्याचा प्रॉफिटमधील शेअर घेतो. याशिवाय पैसाबाजार, डॉलर क्लब, कजरिया टायल्स आणि टाटा मोटर्स सह अनेक ब्रॅण्ड्स तो एंडोर्स करतो.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

– सलमान खानविषयी सांगायचे म्हणजे, 1 जून 2017 ते 1 जून 2018 याकाळात त्याचेही ‘ट्यूबलाइट’ आणि टाइगर जिंदा है’ हे दोन चित्रपट रिलीज झाले होते. ‘ट्यूबलाइट’चे वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस कलेक्शन 223 कोटी तर ‘टाइगर जिंदा है’चे कलेक्शन 562 कोटींच्या घरात झाले. ‘ट्यूबलाइट’चे प्रॉडक्शन स्वतः सलमान खानने केले होते. तर आदित्य चोप्राच्या यशराज प्रॉडक्शनमध्ये बनलेल्या ‘टाइगर जिंदा है’ या चित्रपटातून एकट्या सलमानची कमाई 70 कोटींहून अधिक झाली होती. अक्षयच्या तुलनेत सलमानजवळ ब्रॅण्ड एंडोर्समेंट कमी आहेत. तो सुजुकीचा ब्रॅण्ड अॅम्बेसडर आहे. याशिवाय डायमंड नमकीन, डिक्सी स्कॉट आणि एस्ट्रोल पाइपसह काही ब्रॅण्ड्स एंडोर्स करताना दिसत असतो.

ही टॉप 10ची यादी

जॉर्ज क्लूनी – १,६७२ कोटी

ड्वेन जॉन्सन – ८६७ कोटी

रॉबर्ट डाउनी ज्युनियर – ५६६ कोटी

ख्रिस हेम्सवर्थ – ४५१ कोटी

जॅकी चॅन – ३१८ कोटी

विल स्मिथ – २९३ कोटी

अक्षयकुमार – २८३ कोटी

अॅडम सँडलर – २७६ कोटी

सलमान खान – २६९ कोटी

ख्रिस इवान्स – २३७ कोटी

हेही वाचा : ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ झळकणार एकत्र

Tags: Akshay KumarForbes listSalman Khan
Previous Post

ब्रेकिंग: सेल्फीच्या नांदात बुडालेल्या तिघा पैकी दोघांचे शव गवसले,राजेश चव्हाण अद्याप बेपत्ता,बुडण्याआधीचे फोटो व्हायरल

Next Post

आसिफ खान यांचा मृतदेह शोधण्यासाठी संत गाडगेबाबा पथक रेस्क्यु ऑपरेशनसाठी अंदूरा येथे दाखल

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
आसिफ खान यांचा मृतदेह शोधण्यासाठी संत गाडगेबाबा पथक रेस्क्यु ऑपरेशनसाठी अंदूरा येथे दाखल

आसिफ खान यांचा मृतदेह शोधण्यासाठी संत गाडगेबाबा पथक रेस्क्यु ऑपरेशनसाठी अंदूरा येथे दाखल

झूलन गोस्वामी

झूलन गोस्वामी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.