अकोट (सारंग कराळे)-: आगामी ईद आणि शिवकावड निमित्ताने अकोट शहरात शांतता व सुवयवस्था राहवी व बंदोबस्ताचे नियोजन चांगल्या प्रकारे व्हावे, व अडीअडचणी बाबत चर्चा होऊन त्यावर उपाय योजना करण्यासाठी आज दिनांक 21।8।18 रोजी संध्याकाळी अकोट शहर पोलिस स्टेशनच्या सावली सभागृहात बैठक घेण्यात आली सदर बैठकी मध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे, नगर अध्यक्ष हरिणारायन माकोडे, तहसीलदार विश्वनाथ घुगे, नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत रोडे, पोलिस निरीक्षक गजानन शेळके ,उपाध्यक्ष अब्रारभाई उपस्थित होते, उपस्थित कावड चे पदाधिकारी ह्यांनी त्यांचे अडीअडचणी बाबत प्रश्न विचारले त्याला उपस्थित अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे दिली,सभेला शांतता समिती सदस्य, मुस्लिम बांधव, नगर सेवक, पत्रकार बांधव, कावड उत्सव चे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते।
हेही वाचा : अकोली जहाँगिर मध्ये शिवराज्य कावळधारी मंडळातर्फे कावळ यात्रा उत्साहात साजरी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola