अकोला- अकोला जिल्यातील उरळ ग्राम येथील दोन युवकांनी बोन्ड अळीच्या पैसे न मिळाल्याने चक्क मोबाईल टॉवर वर चढून विरुगिरी सुरू केली असून जिथं पर्यन्त पालकमंत्री जिल्हाधिकारी येत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही असा पवित्रा त्या युवकानि घेतल्याने उरळ पोलीस त्यांना खाली उतरवण्याचा पर्यन्त करीत आहेत.
ग्राम उरळ येथील गोपाल पोहरे व गणेश पोहरे ह्या दोन युवकांनी मागच्या वर्षीच्या बोन्ड अळीच्या नुसकानीचा लाभ न मिळाल्याने आज सकाळी चक्क गावातील मोबाइल टॉवर वर चढून विरुगिरी सुरू केली आहे.जिथपर्यंत पालकमंत्री अथवा जिल्हाधिकारी येत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही असा पवित्रा घेतला आहे.मोबाइल टॉवर वर युवकांनी विरुगिरी सुरू केल्याने गावकऱ्यांनि तसेच आजू बाजू परिसरातील नागरिकांनी त्यांना बघण्यासाठी एकच गर्दी केली आहे.तर हे दोन युवक पोलीसंसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
हेही वाचा : अटकळी येथे तंटामुक्ती अध्यक्षपदी रमेशभाऊ जामाजी दारोकार ह्यांची बिनविरोध निवड
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola