• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 28, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोट ग्रामीण पोलीस डी.बी.पथकाची अवैंध गावठी हात भट्टीच्या दारु अड्यावर कारवाई

Editor by Editor
May 20, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
अकोट ग्रामीण पोलीस डी.बी.पथकाची अवैंध गावठी हात भट्टीच्या दारु अड्यावर कारवाई
11
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

अकोट (सारंग कराळे): अकोट गा्मिण पोलीस स्टेशंन अंतर्गत गा्म पोपटखेड शेत शिवारातील गोपाल राठी याच्या बंद पडलेल्या रेवनी खदांनमधे पोलीसाना मिळालेल्या गुप्त माहीतीवरुन प्रोव्हींशन रेड केली असता यातील आरोपी (01) मंधुकर बापुराव सुरगाये वय 40 वर्ष (02) कुलदिप दामोधर मेश्राम वय 24 दोन्ही राहणार पोपटखेड ता.अकोट जि.अकोला हे गावठी हातभट्टी दारु गाळताना मिळुन आले.त्याच्या कडुन गावठी हातभट्टी दारु गाळण्याचे साहीत्य ,सडवा मोहामाच 150 कि.लो.गावठी हातभट्टीची दारु 30लिटर असा एकुण 15,200/ रु.चा.प्रो.माल पचांसमक्ष जप्त करुन त्यांचेवर कलम 65क.ड.फ.ई.मु.प्रो.अँक्टप्रमाणे कारवाई करण्यात आली असुन सदरची कारवाई मा.श्री.सुनिल सोनोने साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट ,मा.पोलीस निरीक्षक मिलींदकुमार बहाकर साहेब याच्या मार्गदर्शनाखाली डी.बी.स्कॉटचेए.एस.आय. नारायण वाडेकर ना.पो.कॉ.गजानन भगत ,पो.कॉ.प्रविण गवळी अणिल सिरसाट यांनी केली .

Previous Post

संत रविदास समाज मंदिर अस्वच्छते व दयनीय अवस्थेबाबत न .प. तेल्हारा यांना निवेदन

Next Post

मनसे तालुका अध्यक्ष गोपाल विखे सह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
मनसे तालुका अध्यक्ष गोपाल विखे सह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

मनसे तालुका अध्यक्ष गोपाल विखे सह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

भांबेरी येथे मा.अटल बिहारी वाजपेयी ह्यांना गावकऱ्यांची सामुहिक श्रद्धांजली

भांबेरी येथे मा.अटल बिहारी वाजपेयी ह्यांना गावकऱ्यांची सामुहिक श्रद्धांजली

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.