• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

युगपुरुष अटल : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्‍या आयुष्‍यावर बायोपिक

Team OurAkola by Team OurAkola
May 20, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
77 1
0
अटल बिहारी वाजपेयी
11
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्‍या आयुष्‍यावर बायोपिक येतोय. दिग्‍दर्शक मयंक पी. श्रीवास्तव आणि निर्माते राजीव यांनी या वर्षाच्‍या सुरूवातीला या बायोपिकची तयारी सुरू केली होती. या बायोपिकचं टायटल ‘युगपुरुष अटल’ असं आहे.

चित्रपटाला संगीत बप्पी लाहिरी यांनी दिलं आहे. या चित्रपटात दोन-तीन गाणी आहेत. या चित्रपटाबद्‍दल लाहिरी म्‍हणाले, ‘काही दिवसांनी अटलजी यांची भूमिका परफेक्‍ट करणार्‍या कलाकाराचा शोध घेऊन त्‍याला कास्‍ट केलं जाईल. त्‍यांच्‍या कविता गाण्‍यात समाविष्‍ट करण्‍यात येतील. आम्‍ही खूप रिसर्च केलं आहे. माझी भेट अटलजी यांच्‍याशी झाली होती. ज्‍यावेळी माझी भेट झाली होती, त्‍यावेळी त्‍यांची प्रकृती खराब होती. अटलजी यांच्‍या बायोपिकमध्‍ये माझ्‍या एका सुपरहिट गाण्‍याचाही समावेश असेल.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मयंक म्‍हणाले, अटलजी यांची भाची माला तिवारी यांच्‍याशी चर्चा करून हा बायोपिक बनवला जात आहे. या चित्रपटात अटलजी यांचे बालपण ते राजकारणातील करिअर दाखवले जाणार आहे.

अधिक वाचा : अटलबिहारी वाजपेयींच्या या ‘5’ निर्णयांंमुळे भारताला नवी दिशा

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

 

Tags: BollywoodFormer Pm Atal Bihari VajpayeeYogpurush Atal
Previous Post

आशियाई क्रीडा स्पर्धेला आजपासून सुरुवात

Next Post

इमरान खान आज घेणार पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
इमरान खान

इमरान खान आज घेणार पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ

पंतप्रधान नरेंद्र मोदी

केरळ महापूर : केरळसाठी पंतप्रधान मोदीं करणार ५०० कोटींची मदत

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.