• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

भूमी फाऊंडेशन च्या भूमीवृक्ष दत्तक उपक्रमा अंतर्गत तहसीलदार व अकोट शहर पोलीस निरीक्षक शेंळके याच्या हस्ते ताजनापुर येथे वृक्षारोपण

Editor by Editor
May 20, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
79 0
0
भूमी फाऊंडेशन च्या भूमीवृक्ष दत्तक उपक्रमा अंतर्गत तहसीलदार व अकोट शहर पोलीस निरीक्षक शेंळके याच्या हस्ते ताजनापुर येथे वृक्षारोपण
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (सारंग कराळे )- लष्करी सेवेत सुभेदार मेजर पदावरून लेफ्टनंट पदावर नुकतेच बढती झालेले लेफ्टनंट सूनील डोबाळे अकोट तालुक्याचे भुषण आहेत लष्करी सेवेत राहून त्यांनी दक्षिण आफ्रिका श्रीलंका यासह डझन भरा पेक्षा जास्त देशात आपली सेवा दिली त्यामुळे अकोटच्या मातीचा सुगंध हा संपूर्ण जगात दरवळला लेफ्टनंट सूनील डोबाळे यांच्यामुळे दरवळला यात शंका नाही असे गौरवोद्गार स्वातंत्र्यदिन पर्वावर तहसीलदार घुगे यांनी ताजनापूर येथे आयोजित भूमी वृक्ष दत्तक उपक्रम अंतर्गत वृक्षारोपण तथा आदर्श गाव मोहीम उपक्रमाचा शुभारंभप्रसंगी काढले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन शेळके सत्कारमूर्ती लेफ्टनंट सुनील डोबाळे,सौ.प्रीती गजानन शेळके सरपंच प्रतिभा मेंढे, पोलीस पाटील वर्षा डोबाळे भूमी फाऊंडेशन सचिव चंचल पितांबरवाले यांची मंचावर उपस्थिती होती. जिल्हा परिषद शाळेत झालेल्या कार्यक्रमात गावकऱ्यांच्या वतीने सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ पुष्पहाराने स्वागत करण्यात आले .त्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते लेफ्टनंट सुनील डोबाळे यांना मिळालेल्या गौरवास्पद बढती निमित्ताने त्यांचा शाल श्रीफळ पुष्पहार व पुष्पगुच्छ देत जाहीर सत्कार करण्यात आला या सत्कार प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले ताजनापुर सारख्या लहान गावातून एवढ्या मोठ्या पदावर आपण पोहोचलो ते प्रचंड मेहनत आई-वडिलांचे संस्कार गावकऱ्यांच्या प्रेमामुळेच ज्या काळात सायकल सुद्धा नव्हती तो आज विमानांमध्ये विदेशात जातो हे शक्य झाले आहे ते कठोर परिश्रम आणि तिने मला संघर्ष दिला सन्मान दिला म्हणून मी माझे गाव आदर्श गाव बनविण्यासाठी प्रयत्न करणार आहे .यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून अकोट शहर ठाणेदार गजानन शेळके यांनी डोबाळे साहेब आम्हाला कायम प्रेरणा देणारा वाटतात असे म्हटले त्यांचे गावा विषयीचे प्रेम हे नेहमीच दिसून येते जी व्यक्ती नावापुढे ताजनापुरकर असे अभिमानाने बिरुद लावते त्यांचे गाव सुधारायची तळमळ ही कुठल्या राष्ट्रभक्ती पेक्षा कमी नाही असे गौरवोद्गार त्यांनी याप्रसंगी काढले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूमी फाऊंडेशनचे अध्यक्ष तुषार अढाऊ ,मांडवे गुरुजी यांनी तर आभारप्रदर्शन पत्रकार संतोष विणके यांनी मानले. कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी तरुण मंडळी या पंचक्रोशीतील चंडिकापूर ताजनापुर वडाळी या गावातून गावकरी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी भूमी फाऊंडेशनचे तुषार अढाऊ संतोष विणके पंकज आंबुलकर अमोल पवार सुदाम राजदे योगेश वर्मा यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर गावातील मुख्य मार्गावर विविध ठिकाणी गावकरी मान्यवर पाहुणे विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्ष संगोपनासाठी दत्तक देण्यात आले अभूतपूर्व यशस्वी झालेल्या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील गावकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विठ्ठल डोबाळे यांनी विशेष परीश्रम घेतले.

*भूमी फाऊंडेशन ची दरवर्षी प्रमाणे २०१८ला सुध्दा भूमी वृक्ष दत्तक योजना १आँगस्ट ते ३१आँगस्ट या कालावधीत राबविण्यात येत आहे.वृक्ष दत्तक व वृक्ष सर्वधंन योजना भूमी फाऊंडेशन च्या माध्यमातून २०१२पासुन राबवित आहेत.भूमीच्या वतिने आत्ता पर्यत वृक्ष दत्तक देऊन १७६५वृक्षाची नोंद आहे*

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

Previous Post

जिल्हा परिषदवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हा-नितीन देशमुख

Next Post

अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर आज अंत्यसंस्कार, सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर आज अंत्यसंस्कार, सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

अटलबिहारी वाजपेयी

स्वर्गीय अटलजींबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या भावना..

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.