• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अटलबिहारी वाजपेयींच्या या ‘5’ निर्णयांंमुळे भारताला नवी दिशा

City Reporter by City Reporter
May 20, 2020
in Featured, आंतराष्ट्रीय, तंत्रज्ञान, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
78 1
0
अटलबिहारी वाजपेयींच्या या ‘5’ निर्णयांंमुळे भारताला नवी दिशा
11
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती सातत्याने खालावत आहे. सध्या लाईफ़ सपोर्ट सिस्टिमवर असलेल्या अटलबिहारी वाजपेयींसाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहेत. वाजपेयींची प्रकृती चिंताजनक असल्याचे दिल्लीच्या एम्स रूग्णालयाने सांगितले आहे.  तीन वेळेस अटलबिहारी वाजपेयींनी भारताचे पंतप्रधानपद भूषवले आहे. मितभाषी असले तरीही अटलबिहारींच्या भाषणांनी एकेकाळी सार्‍या देशावर जादू चालवली होती. भारताला जागतिक स्तरावर खास स्थान मिळवून देण्यासाठी त्यांच्या या ‘5’ भूमिका आणि निर्णय फार  महत्त्वाच्या ठरल्या आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांना भारतातील ‘हे’ ठिकाण आवडायचे

8% GDP  ग्रोथ 
1991 सालच्या नरसिंह राव सरकारच्या काळातील आर्थिक सुधारणा पुढील काळात कायम ठेवण्यामध्ये अटल बिहारी वाजपेयींची प्रमुख भूमिका आहे. 2004 साली मनमोहन सिंग यांनी जेव्हा वाजपेयी सरकारनंतर सत्ता सांभाळली तेव्हा ग्रोथ रेट 8% होता. महागाई दरही 4% कमी होता.  आर्थिक स्तरावर वाजपेयींनी घेतलेल्या भूमिकांमुळे भाजपालाही नवी ओळख  मिळाली.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

1. प्रायव्हेटायझेशन 
अटल बिहारी वाजपेयी व्यापार – उद्योग आणि सरकार यांच्या एकमेकांबाबतच्या भूमिकांबाबत स्पष्टता आणली होती. अ‍ॅल्युमिनियम कंपनी (BALCO) आणि हिंदुस्तान झिंक, इंडिया पेट्रोकेमिकल्स कॉरपोरेशन लिमिटेड आणि VSNL कंपन्यांचा समावेश होता.

2. राजकोषिय तूट कमी  
वाजपेयी सरकारने राजकोषीय तूट कमी करण्यास महत्त्वाची भूमिका पार पडली. सार्वजनिक क्षेत्रातील सेव्हिंग्स सुधारायला मदत केली.

3. टेलिकॉम क्रांती 
वाजपेयी सरकारने नवी टेलिकॉम पॉलिसी भारतामध्ये आणली. यामध्ये टेलिकॉम कंपन्यांसाठी लायसंस फीज हटवून रेवेन्यू शेअरिंग व्यवस्था सुरू केली. वाजपेयी सरकारने आंतरराष्ट्रीय टेलिफोनमध्ये विदेश संचार निगम लिमिटेडच्या एकाधिकारशाहीला संपावले. यामुळे अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाली.

4. सर्वशिक्षा अभियान 
6-14 वयोगटातील मुलांना मोफत प्राथमिक शिक्षण मिळावे याकरिता सामाजिक योजना सुरू करण्यात आल्या. 2001 साली वाजपेयी सरकारने सर्व शिक्षा अभियान लॉन्च केले. यामुळे शिक्षण  न मिळणार्‍या मुलांमध्ये 60% घट झाली.

5.  स्वर्णिम चतुर्भुज आणि ग्राम सड़क योजना
अटलबिहारी वाजपेयींच्या काळातील महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक म्हणजे रस्स्त्यांचा विकास. स्वर्णिम चतुर्भुजमुळे चैन्नई,  कोलकत्ता, दिल्ली आणि मुंबईमध्ये हाय वे नेटवर्कसोबत कनेक्ट केले. ग्राम सडक योजनेमुळे गावातील पक्के रस्ते शहारांसोबत जोडले गेले. या प्रकल्पामुळे देशाच्या प्रगतीचा वेग सुधारला.

Previous Post

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतातील ‘हे’ ठिकाण आवडायचे

Next Post

माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन

माजी पंतप्रधान 'भारतरत्न' अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन

जिल्हयाच्या विकासाची कामे तातडीने मार्गी लावावी -पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे निर्देश

जिल्हयाच्या विकासाची कामे तातडीने मार्गी लावावी -पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे निर्देश

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.