• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 28, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

तेल्हारा येथे स्वातंत्र्य दिनी गेल्या अठरा वर्षा पासून होत आहे रक्तदान,प्रहार संघटनेचा उपक्रम

City Reporter by City Reporter
May 21, 2020
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
तेल्हारा येथे स्वातंत्र्य दिनी गेल्या अठरा वर्षा पासून होत आहे रक्तदान,प्रहार संघटनेचा उपक्रम
11
SHARES
557
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा येथे गेल्या अठरा वर्षा पासून १५ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी रक्तदान शिबिराचे आयोजन प्रहार संघटना व संघटनेचे राजेश खारोडे हे आयोजित करीत आहेत.
आज स्वातंत्र्य दिनी प्रहार जनशक्ती पक्षा कडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.गेल्या अठरा वर्षा पासून रक्तदान शिबीर राबवत असून आज सकाळी तहसीदार संतोष येवलीकर यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले यावेळी तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास देवरे,माजी नगरसेवक मूलचंद राठी,प्रहारचे राजेश खारोडे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान उस्फूर्त रित्या पार पाडले.

Previous Post

बेधुंद दुचाकीस्वारांची दुचाकीला धडक,दुचाकीस्वार जागीच ठार तर बेधुंद दुचाकीस्वार जखमी

Next Post

अकोला जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाकडून सर्वतापरी सहकार्य – पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
अकोला जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी  शासनाकडून सर्वतापरी सहकार्य  – पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

अकोला जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाकडून सर्वतापरी सहकार्य - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

मराठा समाजाच्या विदयार्थ्यांना शैक्षणिक व सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबध्द - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.