अकोट ( सारंग कराळे): अकोट येथील कांलका चौक ते अकोला नाका हा रस्ता मजुंर झाल्यानतंर नगर पालीकेद्वारे या रस्ताचे काम सुरु करण्यात आले नाही त्यामुळे या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे वाहनचालकाचा तर सोडाच पादचार्याना सुद्धा या रस्तावरुन चालणे मुश्कील झाले आहे सदर रस्ता त्वरीत करण्यात यावा या मागणीसाठी जेष्ठ नागरीक महादेव सातपुते यांनी काही दिवसापुर्वी आमरण उपोषण केले होते त्यावेळी त्यांना सदर रस्त्याचे काम त्वरीत सुरु करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते परंतु आज पर्यतही सदर काम सुरु करण्यात आले नाही झोपेचे सोग घेतलेल्या नगर पालीका प्रशासनाला जागे करण्यासाठी आज महादेव सातपुते यांनी येत्या 14ऑगस्ट रोजी अकोल्या नाक्यावर वर मुडंण करुन आंदोलन केले.